
क्रिमसन रोझ हे स्वॅलोटेल कुळामधील एक मोठय़ा आकाराचे फुलपाखरू आहे.
क्रिमसन रोझ हे स्वॅलोटेल कुळामधील एक मोठय़ा आकाराचे फुलपाखरू आहे.
रोझेस समुद्रातील हे असून एक फुलपाखरू आपण मागच्या लेखामध्ये ‘क्रिमसन रोझ’ हे फुलपाखरू पाहिले होते.
अंडय़ांमधून बाहेर येणाऱ्या अळ्या फिकट हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या अंगावर बारीक लव असते.
हे फुलपाखरू पावसाळा सुरू झाला की किंवा त्याच्या आधीसुद्धा गवतात माळावर अगदी हमखास बघायला मिळणारच.
खरे म्हणजे आपल्या आजूबाजूला भक्षक टपलेले असतानाही कॉमन क्रो रमतगमत फिरू शकतो.