एपीएमसी व्यवस्था म्हणजे भ्रष्टाचार व लूटमारीचे केंद्रे मानली गेली आहेत.
एपीएमसी व्यवस्था म्हणजे भ्रष्टाचार व लूटमारीचे केंद्रे मानली गेली आहेत.
जागतिक व्यापार तेजीत असूनसुद्धा भारताची निर्यात निराशाजनक आहे.
चालू वर्षांत म्हणजे २०१८ मध्ये या बँकांच्या एकूण कर्जात ३.१३ लाख कोटींनी वाढ झाली.
गेली दहा वर्षे जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चित वातावरणात होती.
निर्यात क्षेत्राने आता कात टाकली असून जागतिक बाजारात समाधानकारक वाढ होत आहे.
रिझव्र्ह बँकेच्या स्वातंत्र्यावरील चर्चा जुनीच आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ सालापर्यंत दुप्पट करण्याचे शिवधनुष्य सरकारने उचललेले आहे.
बँकांमधील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा नीरव मोदी आणि कंपनीने केला.
आर्थिक वर्षांत नफ्यामधील पहिल्या एक लाख रुपयांवर कोणताही कर असणार नाही.
आपल्या योजना प्रत्यक्षात उतरवणे हे सरकारला क्रमप्राप्त आहे.
सरत्या वर्षांत भारताच्या अर्थकारणात निश्चलीकरणापासून जीएसटीपर्यंत बरीच स्थित्यंतरे घडली.
‘रुपयाभोवती फिरते दुनिया’असे लिहिणाऱ्या ज्येष्ठ कवी मधुकर जोशींना द्रष्टे म्हटले पाहिजे.