
विज्ञानवृत्तीमुळे, कारणं जाणून घेण्याच्या कुतूहलामुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ताजेपणाचा तडका मिळतो, तो कसा?
विज्ञानवृत्तीमुळे, कारणं जाणून घेण्याच्या कुतूहलामुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ताजेपणाचा तडका मिळतो, तो कसा?
‘‘ते काका प्राण्यांवर प्रेम करतात. पदरमोड करून गल्लीतल्या सगळय़ा भटक्या कुत्र्यांना रोज खाऊ घालतात.’’ तसे अनेक श्वानप्रेमी काका जागोजागी दिसतात.
प्रत्येकालाच कधी ना कधी उदास वाटतं, पण औदासीन्य काही महिन्यांतच ओसरतं. त्याहून अधिक रेंगाळलं, तर त्यावर पुरेसे उपचार घ्यावे लागतात..
‘एमआरएनए- लशीमधून कोविड विषाणूचा सर्वात घातक जनुक आपल्या शरीरात घुसतो’; त्याने ‘आपल्या जनुकांत कायमचे दोष निर्माण होतील’, ‘कोविडचा फैलावच होईल’,…
कॅन्सरचं निदान म्हणजे मृत्युदंड नाही. तो आटोपशीर, एकाच जागी असताना त्याचं समूळ उच्चाटन करणं गरजेचं असतं..
‘‘करोनाच्या लशीने पुरुषत्व जातं’’, ‘‘घाईघाईत बनवलेली लस! ती घेऊनच करोना होतो!’’, ‘‘गोंद्याने लस घेतली आणि त्याच्या अंगावरून वारं गेलं.’’- ही…
आजूबाजूला समंजस माणसं नसती तर गैरसमज, आक्रस्ताळेपणा होऊन आजी नैराश्याच्या, बुद्धिमांद्याच्या गर्तेत बुडाल्या असत्या.
‘‘फरश्यांमधल्या या रेषेवर पाय दिला ना की आई मरते,’’ चौथीतल्या आलोकने सुपर्णला ज्ञानाचा डोस पाजला. नंतर आलोक ते ब्रह्मज्ञान विसरूनही…
व्यायाम करताना स्नायूंमध्ये इन्सुलिनसारखा एक पदार्थ तयार होतो. त्यामुळे हलक्या आहारानंतरच्या, शतपावलीसारख्या व्यायामाने रक्तातली साखर घटते.
झोप येण्यासाठी औषधं घ्यावी लागत असतील तर त्यांच्याबरोबरच आपलं वर्तनही बदलण्याची गरज असते.
अन्नग्रहण हे ‘यज्ञकर्म’ मानल्यास, त्या यज्ञवेदीचे चटकेही कधीकधी ‘अॅलर्जी’तून बसू शकतात..
प्रत्येक पेशीच्या कामकाजात पाण्याचा हातभार लागतोच. म्हणूनच शरीर पाण्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवतं, पण आपण शरीराचे संदेश ऐकतो का?