कीटो आहार हे कडकडीत पथ्य आहे आणि त्याला माफक व्यायामाची जोड हवी; एवढं मात्र नक्की सिद्ध होऊ शकलं..
कीटो आहार हे कडकडीत पथ्य आहे आणि त्याला माफक व्यायामाची जोड हवी; एवढं मात्र नक्की सिद्ध होऊ शकलं..
होय, कोलेस्टेरॉलपैकी ‘एचडीएल’ गुणी आणि मित्रच; पण तेही वाढू नये म्हणून स्निग्धाम्लांवर नजर हवी..
डॉक्टरांच्या सल्ल्यानं गरजेपुरती जीवनसत्त्वं जरूर घ्यावी. आपल्या मर्जीने स्वत:वर त्यांचा भडिमार नको..
याला व्यसन म्हणायचं की ‘वर्तणूक-विकार’ हे डॉक्टर ठरवतीलच, पण त्याआधी आपल्यातल्या दोषांची स्वत:शीच कबुली देणं जमायला हवं..
आजाराबद्दल, शस्त्रक्रियेबद्दल व्यवस्थित माहिती घेऊनच ‘जाणीवपूर्वक संमती’ देणं ही रुग्णाची कायदेशीर जबाबदारी आणि संरक्षक ढालही आहे..
‘‘दहा सेकंदांत ९९ टक्के जंतूंपासून संरक्षण!’’ – साबणाच्या जाहिरातीत धुतलेल्या हातावरचे एकूणएक जंतू नाहीसे होताना दाखवले जातात. जंतू हे शत्रूच…
महागडय़ा ब्रँडेड औषधांना स्वस्त आणि तेवढय़ाच गुणकारी जेनेरिक औषधांचा पर्याय आहे.
वैद्यक शिकू इच्छिणाऱ्या कुणालाही त्या नव्या ज्ञानाची वाट बंद होता नये. पर्यायी वैद्यक शिकणाऱ्यांनाही नव्या शास्त्राचं ज्ञान मिळायला हवं..
काय असतं ते ग्लूटेन? ग्लूटेन हे गव्हातलं एक प्रोटीन असतं. त्याने कणकेला, मैद्याला चिवटपणा येतो. पावामधली हवा पकडून त्याला स्पंजासारखं…
अलीकडची इंग्रजी औषधं फार महाग असतात. सर्वसामान्यांना परवडत नाहीत. का इतकी महाग असतात ती औषधं? ती औषधं, आधुनिक वैद्यकशास्त्रातले इतर…
माणसांची दुखणी दूर करणं हे डॉक्टरचं काम. माणसाचं शरीर आणि मन ही यंत्रं नव्हेत. त्यांचं कार्य अत्यंत गुंतागुंतीचं, क्लिष्ट असतं.
१९६३-६५च्या दरम्यान कालबा टेट्रासायक्लीन (एक अँटिबायोटिक) घेतल्यामुळे अनेक लहान मुलांच्या मूत्रिपडांवर दुष्परिणाम झाला.