१९६३-६५च्या दरम्यान कालबा टेट्रासायक्लीन (एक अँटिबायोटिक) घेतल्यामुळे अनेक लहान मुलांच्या मूत्रिपडांवर दुष्परिणाम झाला.
१९६३-६५च्या दरम्यान कालबा टेट्रासायक्लीन (एक अँटिबायोटिक) घेतल्यामुळे अनेक लहान मुलांच्या मूत्रिपडांवर दुष्परिणाम झाला.
नो फॅट, कीटोसारख्या आहारखुळांमुळे वजन कमी होईलही, पण आरोग्य राखलं जाईल का?
अगदी अलीकडचे मोबाइल मॉडेल घेण्यासाठी हिरिरीने धावणारे आपण आधुनिक वैद्यकशास्त्र स्वीकारण्यात मात्र कच खातो..
पाश्चात्त्य कंपन्यांनीच भारतात बनवलेल्या औषधांच्या कार्यशक्तीबद्दलचे, शुद्धतेबद्दलचे पाश्चात्त्यांचे निर्बंध फार कडक आहेत.
बहुतेक लहानसहान संसर्गजन्य रोगांशी, साध्या सर्दीतापाशी टक्कर द्यायला आपली रोगप्रतिकारक शक्तीच पुरेशी असते.
रुग्णालयापर्यंत पोहोचेस्तोवर रक्ताभिसरण सुरू ठेवण्याचे हृदयफुप्फुससंजीवनासारखे उपाय सर्वांना माहीत व्हावेत..