उल्हास गुप्ते

गेली ४२ वर्ष ज्योतिष शास्त्र व संख्याशास्त्र विषयाचा अभ्यास. हस्तसामुद्रीक, पारंपारिक ज्योतिष, संख्याशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयांतील तज्ज्ञ. गेली ३५ हून अधिक वर्षे ग्रहांकित, वाङ्मयशोभा, भाग्यसंकेत, भाग्यश्री संकेत, लोकसत्ता, वेदचक्षु, हेमांगी, चार शब्द, चित्रलेखा, लोकप्रभा यामधून ज्योतिष विषयक लिखाण. संख्याशास्त्रावर शोध, बोध, वेध संख्याशास्त्र आणि सुबोध संख्याशास्त्र ही दोन मराठी तर न्युमरॉलॉजी आणि ग्रेट सक्सेस इन लाईफ विथ न्यूमरॉलॉजी ही दोन इंग्रजी ही पुस्तके विशेष गाजली. अलीकडे संख्याशास्त्र हे गुजराथी पुस्तकही प्रकाशित झाले आहे. ज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्र या विषयांवर आजवर शेकडो व्याख्याने. ज्योतिर्विद्यालय मुंबई तर्फे २००७ साली हस्त सामुद्रिक ज्योतिष रत्न तर संजीवनी वैद्यक ज्योतिष संशोधन मंडळ, मुंबई तर्फे २०१२ साली सामुद्रिक चिकित्सक व रत्नभूषण या विशेष पुरस्काराने गौरवांकित. इमेल – ulhasprabhakar@gmail.com
Sharad Pawar Astrological Predictions: विधानसभा निवडणुकीत यश आणि प्रसिद्धी… काय सांगते शरद पवार यांची कुंडली, ज्योतिषतज्ज्ञ म्हणतात…

Sharad Pawar NCP Astrological Predictions : शरद पवार असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा व्यक्ती राजकारणात पुढे बराच काळ प्रसिद्धीच्या…

Astrological predictions 2025 for Uddhav Thackeray in Marathi
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’

Uddhav Thackeray Chief Minister 2025 : अनेकांच्या मनात कुतूहल आहे की, पुन्हा एकदा महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री लाभेल का आणि उद्धव…

Astrological Predictions Future of India 2024 and Narendra Modi Government in Marathi
Astrological Predictions India 2024 : ‘आर्थिक झळ ते मानसिक समस्यांमध्ये वाढ’; शनीची वक्रदृष्टी? भारताचे पुढे काय होणार? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी

India Election 2024 Astrological Predictions : उज्जैनचे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री पंडित सूर्यनारायण दास यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री १२:०० वाजताचा…

BJP Astrological Prediction 2024 in marathi
‘गोचर शनीची सातवी दृष्टी अन् पुढील १० वर्षे भाजपासाठी…; वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी

Modi Government 2024 Astrological Prediction : आता राज्यातील विधानसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन पोहोचल्या आहेत. या निवडणुकांमध्ये काय होणार याकडे राज्यातील…

BJP Astrological Prediction 2024 Modi Government in Marathi
BJP Astrological Prediction 2024: ‘विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाची अवस्था बिकट, पुन्हा अटलजींच्या…’ ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

Bhartiya Janta Party 2024 Astrological Prediction: २०१८ नंतर येणारी चंद्र महादशा अशुभ परिमाण दाखवण्यास सुरुवात करू लागली. त्यामुळे भारतीय जनता…

Devendra Fadnavis Deputy Chief Minister of Maharashtra
“..तर फडणवीस यश खेचून आणतील”, ज्योतिषतज्ज्ञांची भविष्यवाणी; म्हणाले, “महाराष्ट्रात पक्ष बदनाम..”

Deputy Chief Minister Devendra Fadnavis: राजकीय परिस्थितीत संयमाने बोलणारे आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षश्रेष्ठींचा आदेश तंतोतंत पाळणारे भाजपाचे देवेंद्र फडणवीस…

Uddhav Thackeray Kundali Predictions For Vidhan Sabha Elections
उद्धव ठाकरेंना पक्षातील बरोबरी करू पाहणाऱ्या ‘या’ मंडळींपासून राहावे लागेल सावध! ज्योतिषतज्ज्ञांचा इशारा, म्हणाले, “वायफळ…” फ्रीमियम स्टोरी

Uddhav Thackeray Astrology: राजकारणात संयमाने व शांतपणे घेतलेले निर्णय योग्य ठरतात हे शिवसेनेत फूट पाडणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले…

Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग

Nitin Gadkari Kundali Predictions: नितीन गडकरींचे मूलांक व भाग्यांक येत्या काळातील त्यांच्या कामगिरीविषयी काय सांगतात, तसेच मोदींना गडकरींची कशी मदत…

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?

Ajit Pawar, Eknath shinde, Devendra Fadnavis Astrology: आपल्या बुद्धिचातुर्याने व कटकारस्थानांनी ‘हा’ अंक राजकीय क्षेत्रात व उद्योगधंद्यात विजय प्राप्त करतात.…

Devendra Fadnavis Has Shani Sadesati Effect
“फडणवीसांच्या मागे साडेसाती, घाईत शत्रूवर मात करताना..”, उपमुख्यमंत्र्यांच्या कुंडलीवरून ज्योतिषांची भविष्यवाणी

Devendra Fadnavis Kundali Predictions: देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रिकेचा अभ्यास करताना काही अचंबित निर्णय गोष्टी आढळून आल्या. कुंडलीतील प्रमुख केंद्रस्थानी विशेषतः…

Uddhav Thackeray Patrika Major Change On 1st May
उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत ‘१ मे’ला मोठा बदल, यश येईल भाळी; ज्योतिषी उल्हास गुप्ते सांगतायत नेमकं घडणार काय?

Uddhav Thackeray Kundali: ठाकरेंच्या हातून मुख्यमंत्रीपद, शिवसेना नाव, धनुष्य बाण चिन्ह सगळं काही निसटून गेलं. मात्र ज्योतिषतज्ज्ञांच्या माहितीनुसार येत्या महाराष्ट्र…

Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

Uddhav Thackeray Kundali: ग्रहांनी सोडलेली साथ आणि तिथून सुरु झालेल्या यश- अपयशाच्या घटनांच्या सत्रात आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रिकेत भविष्यात…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या