उल्हास गुप्ते

गेली ४२ वर्ष ज्योतिष शास्त्र व संख्याशास्त्र विषयाचा अभ्यास. हस्तसामुद्रीक, पारंपारिक ज्योतिष, संख्याशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयांतील तज्ज्ञ. गेली ३५ हून अधिक वर्षे ग्रहांकित, वाङ्मयशोभा, भाग्यसंकेत, भाग्यश्री संकेत, लोकसत्ता, वेदचक्षु, हेमांगी, चार शब्द, चित्रलेखा, लोकप्रभा यामधून ज्योतिष विषयक लिखाण. संख्याशास्त्रावर शोध, बोध, वेध संख्याशास्त्र आणि सुबोध संख्याशास्त्र ही दोन मराठी तर न्युमरॉलॉजी आणि ग्रेट सक्सेस इन लाईफ विथ न्यूमरॉलॉजी ही दोन इंग्रजी ही पुस्तके विशेष गाजली. अलीकडे संख्याशास्त्र हे गुजराथी पुस्तकही प्रकाशित झाले आहे. ज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्र या विषयांवर आजवर शेकडो व्याख्याने. ज्योतिर्विद्यालय मुंबई तर्फे २००७ साली हस्त सामुद्रिक ज्योतिष रत्न तर संजीवनी वैद्यक ज्योतिष संशोधन मंडळ, मुंबई तर्फे २०१२ साली सामुद्रिक चिकित्सक व रत्नभूषण या विशेष पुरस्काराने गौरवांकित. इमेल – ulhasprabhakar@gmail.com
Uddhav Thackeray Kundali Shows Major Change In June 2024
“उद्धव ठाकरेंचा घात करू शकतात ‘ही’ माणसं, जून २०२४ मध्ये..”, ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, लवकरच..

Shivsena Powerful Comeback Before Lok Sabha 2024: मंगळ, राहू, शनी अशा खडतर महादशांमधून प्रवास केल्यावर आता पक्षाच्या कुंडलीत बुधाची महादशा…

Shani Maharaj Favorite Birth Date To Rule 2024 Are You Lucky Check Personality Based On Birth Date Time 2024 Lucky Signs
२०२४ मध्ये शनीकृपा असणाऱ्या ‘या’ जन्मतारखांचा असेल बोलबाला; तुमचा मूलांक यात आहे का? पाहा भविष्यवेध

Mulank 7 to 9 : एखाद्या व्यक्तीचा मूलांक ओळखायचा असेल तर आपण फक्त जन्मतारीख जन्ममहिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टी…

Numerology Lucky Color In 2024 As Per Your Birth Date Shani Effect On Kundali On These People Read How Will Life Change Astrology
२०२४ मध्ये तुमच्या जन्मतारखेनुसार लकी रंग कोणता? शनीच्या प्रभावाने वर्षभर कुंडली कशी बदलणार, वाचा

Numerology: यावर्षी २०२४ सालात २+०+२+४ = ८ या अंकावर शनीचा प्रभाव असणार आहे. तुमच्या जन्मतारखेनुसार शनीदेव वर्षभर काय बदल दर्शवतील…

2024 Will Be Big Blow To Cheater Politicians As Shani Maharaj To Rule The Whole Year On Rashi Chakra Astrologer Big Claim
२०२४ या वर्षावर शनीचा अंमल! ‘या’ नेत्यांना बसणार मोठा दणका, ज्योतिषतज्ज्ञांची महत्त्वाची भविष्यवाणी

Shani Effect Politicians: २०२४ हे वर्ष लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीला अनेकांना या वर्षात नेमके…

Extreme Effect of Shani Surya On 2024 Numerology Predictions As per your Birth Date Check How Money Maths Will Transform Life
२०२४ वर सूर्य व शनीचा दांडगा प्रभाव! तुमच्या जन्मतारखेनुसार नाती, शिक्षण व धनाच्या फायद्या-तोट्याची गणितं, पाहा

Mulank & Bhagyank: तुमचा मूलांक तुमची आणि तुमच्या नशिबाची गुरुकिल्ली आहे. हा शब्द दोन भिन्न संस्कृत शब्दांपासून बनला आहे; मूल…

Numerology Predictions 2024 Coronavirus Earthquake And Elections In Coming Year Check How Will Our Life Change Jyotish Expert
Numerology: २०२४ आपल्याला कसे जाईल? ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते सांगतात, करोना, भुकंपासह कसे असेल वर्ष?

Numerology Predictions 2024: संख्याशास्त्रात शून्याला फार महत्व आहे. जेव्हा जेव्हा संपूर्ण तारखेत शून्य अधिकवेळा येते तेव्हा ती तारीख क्रांतीकारक ठरते.

28th October Rahu Ketu Gochar From Mesh To Meen, Which Rashi Will Earn Huge Money
१८ महिन्यांनी राहू- केतू गोचर, तुमच्या नशिबात काय लिहिलंय? मेष ते मीन, तुमच्या राशीला काय फायदा, पाहा

Rahu Gochar: २८ ऑक्टोबर २०२३ रोजी राहू मीन राशीत प्रवेश करणार आहे तर केतू कन्या राशीत. एकूण हे दोन्ही ग्रह…

Chandrayaan 3 Landing Streaming Vikram Lander To Touch Moon Surface Due To Planet Position Astrology Narendra Modi Birthday
“चांद्रयान 3 चंद्रावर उतरणार हे नक्की”, ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भक्कम बाजू; म्हणाले, “जेव्हा २३ ऑगस्टची निवड..”

Chandrayaan 3 Vikram Lander Pragyan Rover Landing: खालडीयन अंकसूत्र पाहता नेमकं हे गणित काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया…

Chandrayaan 3 Landing Astrology Planet Position Why 23 August Is Selected Special Connection To Narendra Modi Vikram Lander
Chandrayaan 3 Landing: २३ ऑगस्ट तारीख व नरेंद्र मोदींचे कनेक्शन! ज्योतिषतज्ज्ञांची आकड्यांनुसार मोठी भविष्यवाणी

Chandrayaan Astrology Narendra Modi: खालडीयन पद्धतीनुसार नरेंद्र मोदी यांच्या नावाची बेरीज व जन्मतारखेवरून समोर येणारा भाग्यांक हा चंद्रयान संबंधित सर्व…

Fearless Free Thinker Rashi Has Lucky Number Three Bhagyank Know Your Personality As Per Astrology Zodiac Signs
स्वतंत्र व निडर असतात ‘या’ व्यक्ती; तीन अंक ठरवतोय त्यांचं भाग्य, तुम्ही या यादीत आहात का, वाचा

Personality As Per Astrology: भाग्यांक पहाताना आपण फक्त जन्मतारीख जन्ममहिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.

Emotional In Love Zodiac Signs Who Are Too Moody What is Your Lucky Number as per Birthdate Personality Kundali Astrology
प्रेमात अतिहळवी व स्वभाव अतिलहरी; तुमचा भाग्यांक हाच आहे का? जन्मतारखेवरून जाणून घेऊ स्वभाव

Lucky Number: व्यक्तीची जन्मकुंडली समजून घेण्यासाठी जन्मतारीख व वेळ विचारात घेणे आवश्यक असते. याच जन्मतारखेवरून व्यक्तीचा भाग्यांक सुद्धा शोधता येतो.

Money Maker Zodiac Are You Cry Baby Or Warrior What Your Birthdate Bhagyank Tells About Future
कंजूसपणा की उधळपट्टी, रडका की लाडका? तुमची जन्मतारीख कसा दाखवते स्वभावाचा आरसा, ज्योतिषी सांगतात…

Lucky Numbers as Per Birthdate: भाग्यांक पहाताना आपण जन्मतारीख जन्ममहिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आजच्या लेखात…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या