उल्हास गुप्ते

गेली ४२ वर्ष ज्योतिष शास्त्र व संख्याशास्त्र विषयाचा अभ्यास. हस्तसामुद्रीक, पारंपारिक ज्योतिष, संख्याशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयांतील तज्ज्ञ. गेली ३५ हून अधिक वर्षे ग्रहांकित, वाङ्मयशोभा, भाग्यसंकेत, भाग्यश्री संकेत, लोकसत्ता, वेदचक्षु, हेमांगी, चार शब्द, चित्रलेखा, लोकप्रभा यामधून ज्योतिष विषयक लिखाण. संख्याशास्त्रावर शोध, बोध, वेध संख्याशास्त्र आणि सुबोध संख्याशास्त्र ही दोन मराठी तर न्युमरॉलॉजी आणि ग्रेट सक्सेस इन लाईफ विथ न्यूमरॉलॉजी ही दोन इंग्रजी ही पुस्तके विशेष गाजली. अलीकडे संख्याशास्त्र हे गुजराथी पुस्तकही प्रकाशित झाले आहे. ज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्र या विषयांवर आजवर शेकडो व्याख्याने. ज्योतिर्विद्यालय मुंबई तर्फे २००७ साली हस्त सामुद्रिक ज्योतिष रत्न तर संजीवनी वैद्यक ज्योतिष संशोधन मंडळ, मुंबई तर्फे २०१२ साली सामुद्रिक चिकित्सक व रत्नभूषण या विशेष पुरस्काराने गौरवांकित. इमेल – ulhasprabhakar@gmail.com
Arrogant Zodiac Signs Vs Happy People Rashi Find Peoples Attitude as per Birthdate and Bhagyank Astrologer Expert Predictions
अहंकारी स्वभाव की बोलका चेहरा? तुमच्या जन्मतारखेवरून भाग्यांक ओळखून ज्योतिषांनी केलेला उलगडा वाचा

Lucky Numbers as Per Birthdate: जन्मतारखेला सतत येणारा तीन अंक पोटाचे अपचनाचे आजार देईल यासाठी यांनी पथ्य व जेवणाच्या वेळा…

Lucky Number Bhagyank As Per Your Birthdate How To Calculate Astrologer Expert Tells Quick Maths Tricks Know Your Future
तुमचा भाग्यांक कसा ओळखायचा? ज्योतिष तज्ज्ञांनी सांगितलेलं सोपं गणित वापरून घ्या भविष्याचे वेध

Lucky Numbers as Per Birthdate: संख्याशास्त्रात विविध बाजूंचा विचार करताना भाग्यांकाचाही विचार करणे खूप आवश्यक आहे. मूलांकाला भाग्यांकाची साथ लाभते…

Mumbai Rains To Increase on These Dates Till 3rd August Maharashtra Weather Forecast In major Cities Monsoon 2023 Astrology
पुढील दोन आठवड्यात ‘या’ तारखांना जोरदार पावसाचा अंदाज! मुंबईसह राज्यातील पावसाचे रूप कसे असेल?

Mumbai Rains Update: येत्या दोन आठवड्यात सुद्धा मुंबई, कोकणासह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. ग्रहांच्या स्थितीनुसार व…

Ajit Pawar Shani Sadesati Causing Problems Devendra Fadnavis Can be Chief Minister Of Maharashtra Again Astrolger Suggest Big Change
“अजित पवारांना साडेसातीचा त्रास, फडणवीसांना गरज..”, राजकीय चक्र पुन्हा बदलणार का? उल्हास गुप्ते सांगतात…

Maharashtra Political Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असणारं अर्थखातं अजित पवारांकडे गेलं. याच पार्श्वभूमीवर आता ज्योतिषतज्ञ उल्हास गुप्ते यांनी भविष्यात अजित…

Eknath Shinde CM position In Question as Ajit Pawar Joins BJP Shivsena Astrologer Ulhas Gupte Predicts Threat To Maharashtra CM
“एकनाथ शिंदे सत्तेत राहतील पण…”, अजित पवारांच्या एंट्रीनंतर ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

Maharashtra Politics: ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी अजित पवारांच्या बंडखोरी पूर्वीच याबाबत भविष्यवाणी करून शरद पवारांना पक्षातील अंतर्गत बंडखोरी थोपवता येणार…

People Born On These Dates Are Too Nice But Are Always Cheated By The Closed Ones Numerologist Predict Threat Astrology News
‘या’ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना अतिचांगुलपणा नडतो? जवळच्या माणसांकडूनच घेतला जाऊ शकतो गैरफायदा

Numerology: आज आपण अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट जन्मतारखांवर जन्म झालेल्या व्यक्तींचा चांगला स्वभाव त्यांना कसा कष्ट देण्यास कारणीभूत ठरू शकतो हे…

Shani Maharaj Bless These Birth date Always When Will Your Rashi get More Money Happy Time Attitude Astrology Numerology
‘या’ जन्मतारखेच्या व्यक्तींवर शनीचे स्वामित्व! वाढदिवसाच्या तारखेनुसार धनलाभ, शुभ काळ व स्वभावगुण वाचा

Numerology Prediction: मूलांक म्हणजे मूळ अंक, जे एक ते नऊपर्यंत मर्यादित आहेत व संख्याशास्त्रात प्रत्येक अंकावर एका ग्रहाचा अंमल असतो.

Numerology These Birth Date People Are Luckiest To Get More Money Profit And Jobs Astrologer Predicts Bhavishya
जन्मतारखेनुसार स्वभाव व धनलाभाचा शुभ काळ कसा ठरतो? ज्योतिषतज्ज्ञांनुसार तुमच्या मूलांकाचे भविष्य काय?

Numerology Predictions: माणसाच्या जन्मतारखेवरून त्याची मानसिकता, स्वभाव, यश – अपयश, आर्थिक बाजू, वैवाहिक सौख्य, अशा अनेक गोष्टीचा अंदाज वर्तवता येतो.…

Karnataka Election Results BJP Seats To Be More As Shani Budh Helps Voters Astrologer Predicts Big Win Over Congress
भाजपाच्या विजयाबाबत ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीत पाप ग्रहाने जे मतदार…”

Karnataka Election Results BJP Seats: प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी कर्नाटक निवडणुकांविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे आहे. यानुसार नेमक्या कोणत्या…

Biggest Guru Gochar After Shani Transit Astrologer Predicts Which Zodiac Will Get Huge Money And Who face Loss Check Your Horoscope
१२ वर्षांनी शनीनंतर आज गुरूचे मोठे गोचर; वर्षभरात ‘या’ राशींना कष्ट, कोणत्या राशी होणार करोडपती?

Jupiter Transit: ज्योतिष तज्ज्ञ उल्हास गुप्ते यांच्याकडून गुरु गोचरचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम होईल हे जाणून घ्या. पाहूया मेष ते…

Shani Transit Jupiter Yuti Guru Graha To Give Huge sums Of Money To These Lucky Zodiac Signs Hanunam Jayanti boost astrology
२१ एप्रिलला शनिदेव गुरुसह करणार युती; ‘या’ तीन राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ व मोठे बदल होणार?

Shani- Guru Yuti: तीन अशा राशी आहेत ज्यांना पुढील ४५ दिवसात बक्कळ धनलाभ व प्रगतीची संधी उपलब्ध होणार आहे. या…

Shani Mangal Huge Change on Gudhi Padwa 2023 Astrology Expert Predicts Extreme Monsoon Check Zodiac Rashibhavishya Today
गुढीपाडव्यानंतर शनी- मंगळाची मोठी उलाढाल! ज्योतिषतज्ज्ञ सांगतात, यंदा तुम्हाला कसा होऊ शकतो धनलाभ?

गुढीपाडवा २०२३ नंतर यंदा पाऊस कसा असणार, शेतीवर कसा प्रभाव पडणार, तुमच्या राशीच्या भाग्यात काय हे जाणून घेऊया…

ताज्या बातम्या