स्वातंत्र्याचे तत्त्व व प्रेरणेने महाराष्ट्रातील ब्राह्मणबहुल मध्यमवर्गावर मोठा प्रभाव टाकला.
स्वातंत्र्याचे तत्त्व व प्रेरणेने महाराष्ट्रातील ब्राह्मणबहुल मध्यमवर्गावर मोठा प्रभाव टाकला.
इतिहासाची कोणत्याही प्रकारची संगती ही, सातत्य व बदलाचा क्रम मांडून वास्तवाबाबतची एक विशिष्ट धारणा रूढ करत असते.
वासाहतिक समक्षतेमधून स्त्री-पुरुष संबंधांच्या व आदर्शाच्या नव्या प्रतिमा नवशिक्षितांसमोर येऊ लागल्या
उमेश बगाडे ‘पब्लिक स्फिअर’ किंवा सार्वजनिकतेच्या चव्हाटय़ाचा महाराष्ट्रातील घडता काळ हा वासाहतिक शिक्षण, सुविधा आणि परंपराबद्ध जाणिवा यांचा काळ…
आधुनिक इतिहासाची ही कल्पना वासाहतिक काळात महाराष्ट्रात दाखल झाली.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्मप्रसाराचा धडाका सुरू केला
आत्मकेंद्री व आत्मसंतुष्ट वृत्ती हे भारतातील पारंपरिक बुद्धिजीवींचे खास वैशिष्टय़ राहिले.
भारतीय श्रमिकांच्या कष्टाबद्दल व अत्यल्प मजुरीबद्दल सतराव्या शतकात भारतात आलेल्या अॅबे कॅरे या फ्रेंच प्रवाशाने आश्चर्य व्यक्त केले.
महाराष्ट्रात उद्योग उभारणीची आस मध्यमवर्गात पहिल्यांदा निर्माण झाली. मात्र त्यामागचा आर्थिक आशय काय होता?
सावकार-शेतकरी या विषम संबंधात गरजू व अवलंबित अवस्थेत ढकललेला शूद्र शेतकरी गाई-गुरे, जमीनजुमला गहाण टाकून कर्ज काढत असे.
कोणतीही ओळख वा अस्मिता घडवण्याच्या प्रक्रियेत संबोधक नामांचा उपयोग केला जात असतो
दलितांमधील शिक्षणप्रसार १९ व्या शतकात फार गती घेऊ शकला नाही.