हार्ट अॅटॅक आल्यावर विश्रामला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं ती तारीख होती १५ सप्टेंबर.
हार्ट अॅटॅक आल्यावर विश्रामला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं ती तारीख होती १५ सप्टेंबर.
२७ जून हा श्रीकांतजी ठाकरे यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने जागवलेल्या त्यांच्या आठवणी.
हिंदी चित्रपट ‘टारझन’ आणि ‘डान्स डान्स’मधील माझी गाणी १९८६-८७च्या सुमारास गाजू लागली होती.
शेवटी रेकॉर्डिगचा दिवस उजाडला. ‘वेस्टर्न आउटडोअर’ या नावाजलेल्या स्टुडिओत रेकॉर्डिग होतं.
आज राम कदम आणि विश्वनाथ मोरे दोघेही हयात नाहीत. पण लावणीच्या क्षेत्रात आपला अमिट ठसा ते उमटवून गेले.
पं. तारानाथ. गुजराती चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव! असंख्य गुजराती चित्रपट त्यांच्या गीत संगीताने नटले होते.
सकाळीच आमच्या ग्रँटरोडच्या घरी आली होती आणि पावसामुळे स्वत:च्या घरी दादरला जाऊ शकत नव्हती, मग राहिली आमच्याकडे.
गुढी पाडवा सरतो आणि वसंत ऋ तूची चाहूल लागताच मला चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाचे वेध लागतात.