आमच्यासारखे इतरही जण सुट्टीत आसपासच्या बंगल्यांत मुंबईहून येत
लहानपणी जी, जी माणसं आपले लाड करतात, प्रेमाने सारे हट्ट पुरवतात, ती, ती माणसं आपल्या जन्मभर आठवणीत राहतात.
करियरच्या सुरुवातीचे दिवस. एक दिवस संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांचा पुण्याहून फोन येतो.