वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
86 percent of the employees struggle
८६ टक्के कर्मचाऱ्यांचा नोकरीत संघर्ष, नाखुश तरीही करतायत प्रामाणिकपणे काम

गॅलपच्या जगभरातील कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण यावर हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या लोकांची तीन श्रेणींमध्ये…

ANDHRA PRADESH ELECTION RESULT 2024
आंध्र प्रदेशात टीडीपी अन् भाजपाला बहुमत, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी दिला राजीनामा

टीडीपीने ६३, जनसेना पक्षाने १३ तर भाजपने चार जागा जिंकल्या आहेत. तर वायएसआरसीपीने तीन जागा जिंकल्या आहेत.विशेष म्हणजे वायएस जगनमोहन…

narayan rane vs vinayak raut ratnagiri
कोकणात पुन्हा नारायण राणेंचाच बोलबाला, विनायक राऊतांचा केला दणदणीत पराभव

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. ७ मे रोजी झालेल्या मतदानात ६१.५२ टक्के मतदान झाले होते.

Anil Desai won from South Central Constituency
मोठी बातमी! दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई ५३,३४८ मतांनी विजयी

दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडून येतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून येत होती. परंतु अनिल देसाई यांनी त्याचा पराभव…

stock market fell closed
एनडीएला अपेक्षित बहुमत न मिळाल्याने शेअर बाजारात पडझड, ७२ हजारांच्या पातळीवर बंद

मंगळवारी शेअर बाजाराच्या कमकुवत कामकाजामुळे बँक निफ्टी निर्देशांक सुमारे ८ टक्क्यांनी घसरला, तर निफ्टीचा मिडकॅप १०० देखील सुमारे आठ टक्क्यांनी…

Investors lose Rs 39 lakh crore
नवे सरकार येण्यापूर्वीच गुंतवणूकदारांचे ३९ लाख कोटी बुडाले, ४ वर्षांनंतर पहिल्यांदाच बाजारात एवढी घसरण

शेअर बाजारावरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य ३९ लाख कोटी झाले. आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजारात वाढ नोंदवण्यात आली…

Congress leader pawan khera question
“भाजपाच्या ४०० पारच्या नाऱ्याचं काय झालं”, काँग्रेस नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले…

काँग्रेस नेते पवन खेरा पुढे म्हणाले की, “४०० जागा पार करण्याचा नारा देणारा भाजपा शेअर बाजार वाढेल म्हणून सांगत होता.…

The price of gold is increasing
सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढतीच; गुंतवणूकदारांनी काय करावे?

ॲक्सिस सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक देवेया गगलानी यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांमध्ये देशांतर्गत बाजारात सोन्याने ५० टक्क्यांहून अधिक चक्रवाढ…

BJP took up the issue of Odia identity
बीजेडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाने उचलला ‘ओडिया अस्मिते’चा मुद्दा; निवडणुकीत काय होणार?

२०२४ च्या निवडणुकीत बीजेडीकडून भाजपाची डोकेदुखी वाढवणारे पांडियन हे ओडियासंदर्भातील मुद्दे उपस्थित करून मोदी आणि नड्डा यांची अडचण वाढवत आहेत.

Vijay Rupani interview
“सूरतमध्ये जे झालं ते फारच वाईट, पण काँग्रेस डबघाईला आल्यास काय करणार?” विजय रुपाणींचा हल्लाबोल

२०२२ मध्ये मुख्यमंत्रिपदावरून अचानक हटवण्यात आलेले विजय रुपाणी आता भाजपा पंजाबचे प्रभारी आहेत. भाजपासमोरील आव्हानांवर त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला…

Bansuri Swaraj underlines this message My mother’s daughter
सुषमा स्वराज यांचेच माझ्यावर संस्कार, तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार; बन्सुरी स्वराज यांची भावनिक साद

“माझी आई आणि मी माझ्या राजकारणातील प्रवेशाबद्दल कधीही चर्चा केली नव्हती, परंतु आम्ही माझ्या कायदा क्षेत्रातील प्रवेशाबद्दल खूप चर्चा केली,…

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?

भाजपा कार्यकर्त्यांच्या एका गटाने ट्रेनमधून उतरल्यानंतर भगवी शाल गुंताळून त्यांचे स्वागत केले. चंद्रशेखर गाडीमधूनही लोकांना अभिवादन करत होते. त्यांच्याबरोबर सेल्फी…

ताज्या बातम्या