वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
Amazon e-commerce company Layoffs
Amazon Layoffs : कंपन्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार कायम; अ‍ॅमेझॉन प्राइम युनिटमधील ५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अ‍ॅमेझॉनच्या या निर्णयानंतर युनिटमध्ये काम करणाऱ्या ३० हून अधिक कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

PM Narendra Modi At Boeing Event
बोईंगला पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ची भुरळ, भारतात १६०० कोटींची गुंतवणूक करणार

बोईंग अमेरिकेबाहेर आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक भारतात करणार आहे. कंपनी बंगळुरूमध्ये एक अभियांत्रिकी केंद्र उभारणार आहे, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र…

sensex high
टायर बनवणाऱ्या कंपनीची जबरदस्त कामगिरी, कधी काळी ११ रुपये असलेल्या शेअरने गाठला १.५ लाखांचा उच्चांक

MRF हा दीर्घकाळापासून भारतातील सर्वात महागडा स्टॉक राहिला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदाच एमआरएफच्या शेअरची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त…

Google layoffs
२०२४ वर्षात गुगलसाठी वाईट बातमी, सीईओ सुंदर पिचाई असं का म्हणाले?

गुगलच्या सीईओने असेही आश्वासन दिले आहे की, आगामी नोकर कपात गेल्या वर्षीइतकी व्यापक होणार नाही आणि प्रत्येक ग्रुपवर त्याचा परिणाम…

flight
प्रवाशांच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष केल्यास पडणार महागात, विमान कंपन्यांना सरकारकडून मिळाल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

एअरलाइन्समध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणताही निष्काळजीपणा मान्य नाही. अन्नाच्या दर्जाची पूर्ण काळजी घेणे ही एअरलाइन्स आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे,…

akasa air
हवाई क्षेत्राला अच्छे दिन, आकासा एअरने दिले १५० बोईंग ७३७ मॅक्स विमानांच्या खरेदीचे आदेश

आकासा एअरही आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाण करण्याचा विचार करीत आहे. कोणत्याही विमान कंपनीसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे करण्यासाठी २० विमाने असणे अत्यंत आवश्यक…

National Pension System
Money Mantra : NPS खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, पैसे काढण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

NPS च्या नवीन नियमांनुसार, आता कोणत्याही NPS खातेदाराला एकूण जमा केलेल्या रकमेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. यामध्ये…

EPFO Aadhaar card Update
Money Mantra : आधार क्रमांक यापुढे जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही, EPFO ​​ने घेतला मोठा निर्णय

ईपीएफओच्या मते, जन्म प्रमाणपत्राच्या मदतीने हा बदल केला जाऊ शकतो. याशिवाय कोणत्याही सरकारी मंडळाकडून किंवा विद्यापीठाकडून मिळालेले मार्कशीट आणि शाळा…

india gdp growth explained
विश्लेषणः भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल जागतिक गुंतवणूकदारांना ‘या’ ३ मुख्य चिंता; कसा मार्ग काढणार?

कोविड महामारीच्या प्रारंभापासून जागतिक गुंतवणूकदारांनी चीनला पर्याय शोधण्यासाठी इतर अर्थव्यवस्थांमध्ये विविधता आणण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केलीय.

sensex, bse, nifty, share market
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स १६०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २१,६०० च्या खाली

बाजार उघडताच सेन्सेक्स १ हजारांहून अधिक अंकांनी घसरला आणि ७२०००च्या खाली गेला. तर निफ्टी २१६५० च्या खाली उघडला. यानंतर शेअर…

Adani Group to invest Rs 12,400 crore
अदाणी समूह तेलंगणामध्ये १२,४०० कोटींची गुंतवणूक करणार, दावोसमध्ये सामंजस्य करार

तेलंगणा सरकारच्या मते, या गुंतवणुकीमुळे राज्याची आर्थिक प्रगती आणखी वाढेल. तसेच तेलंगणात हरित ऊर्जा विकासाच्या दिशेने अधिक चांगले काम करता…

general expectation from the budget
अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा? अर्थमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

प्रोत्साहनाशी जोडलेल्या वजावटीवर लादलेली १,५०,००० रुपयांची मर्यादा ही उत्पन्नाची पातळी आणि चलनवाढ लक्षात घेता आधीच कमी मानली जाते.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या