वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
wealth of the world 5 billionaires doubled
जगातील ५ अब्जाधीशांची संपत्ती झाली दुप्पट, तर गरिबीत मोठी वाढ; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे

ऑक्सफॅमने सांगितले की, जगातील १० सर्वात मोठ्या समूहांपैकी ७ समूहांचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा प्रमुख भागधारक अब्जाधीश आहेत.

Finance Minister Nirmala Sitharaman, Central budget, announcements
Budget 2024 : अर्थसंकल्प समजून घेण्यापूर्वी ‘या’ आर्थिक गोष्टी माहीत करून घ्या…

खरं तर अर्थसंकल्पात सरकार आगामी आर्थिक वर्षाचे नियोजन सांगणार आहे. तसेच सरकार कोणती योजना जाहीर करणार किंवा कोणती वस्तू महागणार…

Income Tax Act Section 80C
प्राप्तिकर कायद्याचे कलम ८० सी खूप महत्त्वाचे, तुम्हाला कसा मिळणार फायदा?

तुम्ही अजूनही जुन्या कर प्रणालीमध्ये असाल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. मात्र, त्यासाठी थोडे नियोजन करावे लागेल. यामध्ये NSC,…

female employees viral video
Employee Layoff : महिला कर्मचाऱ्याने बनवला नोकरीवरून काढल्यानंतर व्हिडीओ, कंपनीचे सीईओही पाहून झाले भावूक

Employee Layoff The CEO of the company got emotional : हा व्हिडीओ वेदनादायक असल्याचे सांगून ते म्हणाले की, नोकर कपातीची…

sensex today
शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स पहिल्यांदाच ७३ हजारांच्या पार, निफ्टीने २२ हजारांचा स्तर ओलांडला

Historical high in the stock market Sensex : NSE च्या निफ्टीनेदेखील सर्वोच्च उच्चांक गाठला असून, २२ हजारांचा स्तर ओलांडला आहे.…

karan singh
‘राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्यास संकोच नको’, जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे नेते करण सिंग यांचा पक्षाला घरचा आहेर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे शेवटचे राजा महाराजा हरि सिंह यांचे पुत्र डॉ.करण सिंह यांचे वक्तव्य आता समोर आले आहे.…

Who is Vratika Gupta
महिला सीईओने मुंबईत खरेदी केले सर्वात महागडे घर, किंमत ऐकून थक्क व्हाल; कोण आहे ‘ती’? प्रीमियम स्टोरी

Who is Vratika Gupta : व्रतिका गुप्ता देशातील टॉप डिझायनर मेसन सिया स्टोअर चालवते. मेसन सिया घर सजवण्याच्या उत्पादनांची विक्री…

Increase in wealth Indians annual income
भारतीयांमध्ये श्रीमंत होण्याच्या प्रमाणात वाढ, १० कोटी लोकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या पुढे जाणार

गोल्डमन सॅचने अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत वार्षिक ८.३० लाख रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या भारतीयांची संख्या झपाट्याने वाढली…

SEBI trading account rules
विश्लेषण: सेबीनं आणला नवा नियम; ट्रेडिंग खाती गोठवणे आता ऐच्छिक, गुंतवणूकदारांचे संरक्षण कसे होणार?

SEBI ने सांगितले की, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये क्लायंटच्या ट्रेडिंग खात्याचा ऑनलाइन प्रवेश स्वेच्छिक गोठवणे किंवा ब्लॉक करणे यासाठी तपशीलवार धोरण तयार…

Citigroup to lay off
सिटी ग्रुप २० हजार कर्मचार्‍यांना कामावरून काढणार, १.८ अब्ज डॉलर्सच्या नुकसानीनंतर घेतला निर्णय

सीएनबीसीनं दिलेल्या माहितीनुसार, सिटीग्रुपचे सीईओ जेन फ्रेझर यांनी २०२४ हे वर्ष यूएस बँकिंग समूहासाठी “टर्निंग पॉइंट” असल्याचे वर्णन केले आहे.

Reserve Bank of India (RBI)
RBI ची ३ बँकांवर मोठी कारवाई; २.४९ कोटींचा ठोठावला दंड, ‘या’ बँकांमध्ये तुमचे खाते नाही ना

रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड सिंध बँकेवर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका कंपनीला नियमाविरुद्ध कर्ज दिल्याबद्दल आरबीआयने पंजाब अँड…

Vibrant Gujarat Summit
व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये २६.३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, ३ दिवसांत ४० हजारांहून अधिक करार

व्हायब्रंट गुजरातच्या अधिकृत एक्स हँडलने पोस्ट केले आहे की, सेमीकंडक्टर, ई-मोबिलिटी, ग्रीन हायड्रोजन आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या