वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
arif mohammad khan, and kerala government
जमीन सुधारणा विधेयकावरून केरळ सरकार अन् राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यात खडाजंगी, नेमका वाद काय?

केरळ जमीन सुधारणा विधेयक २०२३ नुसार, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील मुन्नार प्रदेशात अनधिकृत बांधकामे आणि जमीन ऱ्हास करण्याच्या हालचालींना नियमित करणे हे…

ayodhya ram mandir new
राम मंदिराच्या उद्घाटनानंतरही संघ परिवार घडवणार अयोध्येची वारी, नेमकी योजना काय?

RSS च्या एका व्यक्तीने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “लोक अयोध्येवर लक्ष केंद्रित करीत आहेत, परंतु २२ जानेवारीला राष्ट्रीय पातळीवर एक…

Tata Consumer Products Ltd
आता टाटा समूह थेट नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर, ‘ही’ कंपनी खरेदी करणार

कॅपिटल फूड्स हे ‘चिंग्स चायनीज’ आणि ‘स्मिथ अँड जोन्स’ यांसारख्या ब्रँडचे मालक आहेत. त्यामुळे ऑरगॅनिक इंडिया ग्रीन टीसारखी इतर उत्पादने…

Nifty At All-time High
Nifty At All time High: निफ्टीनं रचला तेजीचा नवा विक्रम, ऐतिहासिक उच्चांक गाठला, आयटी कंपन्यांचे शेअर्स वधारले

निफ्टी शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास ५० पैकी २८ शेअर्स वाढताना दिसत आहेत आणि २२ शेअर्स घसरणीसह व्यवहार करीत आहेत. निफ्टीच्या सर्वाधिक…

Jyoti CNC IPO price band
ज्योती सीएनसी ऑटोमेशनच्या IPO ला जोरदार प्रतिसाद , ३८.४३ पट मागणी, ‘या’ तारखेला होणार शेअर बाजारात ‘लिस्ट’

ज्योती CNC ऑटोमेशनने IPO द्वारे १ हजार कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीने प्रति शेअर ३१५ ते ३३१ रुपये किमतीचा…

Ayodhya free train travel
अयोध्येतील राम मंदिरात आता ट्रेनने मोफत जाता येणार, ‘या’ राज्यातील भाजप सरकारचा मोठा निर्णय

२२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार असून, त्याची तयारीही जोरदारपणे सुरू आहे. देशातच नाही तर परदेशातही श्रीरामाचा जयघोष…

gautam adani and pm narendra modi
अंबानी-अदाणींकडून मोदींना दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे वचन; ‘मारुती सुझुकी’ ३५ हजार कोटींची गुंतवणूक करणार

अदाणी समूह कच्छमध्ये ३० गिगावॉट क्षमतेचा भव्य ग्रीन एनर्जी पार्क बांधणार आहे. हा प्रकल्प २५ चौरस किलोमीटर परिसर व्यापेल आणि…

praveg share price
‘या’ शेअरचा श्रीराम मंदिराशी मजबूत संबंध, दिवाळीनंतर १४० टक्क्यांनी वाढला

प्रवेगच्या अयोध्या कनेक्शनबद्दल सांगायचे झाल्यास या कंपनीचा ECO हा लक्झरी हॉस्पिटॅलिटी व्यवसाय आहे. कंपनी आलिशान तंबू बसविण्याचे काम करते. कंपनीने…

narendra modi
विश्लेषण : भारत आणि मालदीव वाद म्हणजे जुने संबंध अन् नवा तणाव

मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांविरुद्ध वापरलेले अराजकीय शब्द हे वादाचे नवे कारण ठरले आहे.

mukesh ambani
”मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला? बोऱ्याबिस्तारा गुंडाळा अन् गुजरातला जा,” अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसेकडून संताप व्यक्त

आम्हाला रिलायन्स कंपनी भारतीय वाटली होती. पण त्यांनी काल स्पष्ट केलं की, रिलायन्स गुजराती कंपनी आहे. इथे तुमची कंपनी उभारण्यासाठी…

PM narendra modi and mukesh ambani
“गुजराती असल्याचा अभिमान, ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी”; मुकेश अंबानींचे वक्तव्य, म्हणाले, “हरित ऊर्जेत…”

Reliance is a Gujarati company : मी गुजराती असल्याचा मला अभिमान आहे. ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील,…

rahul gandhi and mallikarjun kharge
भाजप अन् RSSच्या राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यास काँग्रेसचा नकार; ममता अन् मायावतींची भूमिका काय?

२०१९ च्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारून आणि लोकांच्या श्रद्धेचा आदर करून मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या