वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
World Thrift Day
Money Mantra : आज भारतात साजरा केला जातोय जागतिक काटकसर दिवस, जाणून घ्या त्याचे महत्त्व अन् इतिहास

World Savings Day : भविष्यासाठी बचत करणे किती महत्त्वाचे आहे, याची माहिती जास्तीत जास्त लोकांना देण्यासाठी अनेक मोहिमा आणि उपक्रमांचे…

Surat Diamond Bourse
मोठी बातमी! १७ हजार कोटींचा हिरे व्यापार सूरतला हलवत गुजराती व्यापाऱ्यांचा मुंबईला मोठा धक्का प्रीमियम स्टोरी

Mumbai Diamond Market Shifted In Surat : वर्षानुवर्षे सूरत शहराला डायमंड सिटी म्हटले जाते. सूरत शहरातील हिरे कारखान्यांमध्ये बनवलेले हिरे…

Economy of egg in india World Egg Day 2023 Marathi News
World Egg Day 2023 : भारतातील अंड्यांचे अर्थकारण माहीत आहे का? जाणून घ्या

World Egg Day 2023 Marathi News : खरं तर भारतात अंड्यांचं उत्पादन हे सर्वाधिक होते. भारतातील १० राज्ये अंड्यांच्या उत्पादनासाठी…

Tata Consultancy Services
अमेरिकेतील आर्थिक मंदीचा भारतीय IT क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता

“यूएस मार्केटमध्ये मागणीचे वातावरण दबावाखाली आहे,” असे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन गणपती सुब्रमण्यम यांनी ब्लूमबर्गवरील मुलाखतीत सांगितले.

PM Narendra Modi
विश्लेषण : सिलिंडरपाठोपाठ मोदी सरकार आता पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याच्या तयारीत?

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी देशभरातील पेट्रोल…

Dabba Trading Explainer
विश्लेषण : शेअर मार्केटमधून भरमसाठ पैसे कमावताय; ‘डब्बा ट्रेडिंग’मुळे तुमचंही होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

Dabba Trading Explainer : ‘डब्बा ट्रेडिंग’ला ‘ब्लॅक मार्केट’ किंवा शेअर्सचा ‘सट्टा’ म्हणूनही ओळखले जाते. या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये शेअर्सच्या खरेदी आणि…

Vodafone-Idea made a new plan
संकटातून बाहेर पडण्यासाठी व्होडाफोन-आयडियाने बनवली नवी योजना, १४००० कोटींचा निधी उभारणार

द्यमान प्रवर्तक आदित्य बिर्ला ग्रुप (ABG) आणि UK चे Vodafone Group Plc आपल्या एकूण रकमेपैकी निम्मी रक्कम त्यासाठी देणार आहेत.…

tata group
टाटा समूहाने वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला; १६ ते ६२% पर्यंत फायदा

टाटा समूहातील इंडियन हॉटेल्स, टाटा पॉवर, ट्रेंट आणि टाटा कंझ्युमर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन १६ ते ६२ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात…

Nizam Mir osman Ali Khan
स्वतंत्र भारतातील पहिला अब्जाधीश, आजही बँकेत ३ अब्जाहून अधिक रुपये जमा, कोण होते निजाम मीर उस्मान अली खान?

Nizam Mir Osman Ali Khan Success Story : १९११ मध्ये उस्मान अली खान हैदराबादचा निजाम बनला. देश स्वतंत्र झाला आणि…

narendra modi
विश्लेषण : जीडीपी वाढीनं भारत महासत्तेच्या मार्गावर अन् पाकची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर काय बदलले?

India Growth v/s Pakistan Growth Data : पाकिस्तानची जीडीपीची स्थिती चांगली नाही आणि त्यामुळे जीडीपी वाढीचा अंदाज कमी करावा लागणार…

hallmarking of gold jewellery
विश्लेषण: हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आता विकता येणं अवघड; सरकारने नियम बदलले, पुढे काय?

Gold Jewellery Without Hallmark Difficult To Sell : खरे तर आता हॉलमार्क नसलेले दागिने घरात पडून असल्यास ते विकणं अवघड…

gold explainer
विश्लेषण: अमेरिकेच्या एका चुकीमुळे सोन्याचा भाव ६५ हजारांवर पोहोचण्याची शक्यता; वाचा स्पेशल रिपोर्ट

धोरण निर्माते, व्हाईट हाऊस आणि बँकर्स वारंवार म्हणतात की, अमेरिका डिफॉल्टच्या मार्गावर आहे. त्यामुळे देशात मंदीची शक्यता वाढली आहे. १५…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या