वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
bhupesh baghel
छत्तीसगडमधील दारूण पराभवानंतर आता भाजपाच्या बालेकिल्ल्यातच थेट दोन हात करण्याचे आव्हान, काय करणार भूपेश बघेल?

याआधीही माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे पुत्र अभिषेक सिंह आणि त्याआधी मधुसूदन यादव या मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीबद्दल…

sushma swaraj and bansuri Swaraj
पंतप्रधान मोदींनी सुषमा स्वराजांच्या कन्या बन्सुरींना दिले लोकसभेचे तिकीट; नेमके गणित काय?

दिवंगत सुषमा स्वराज यांनी बान्सुरीसाठी अनेक वेळा पक्षाच्या बैठका सोडल्या होत्या, जेणेकरून त्यांना बान्सुरीला बसमधून शाळेत घेऊन जाता यावे आणि…

India Maldives row
“भारतीयांनो आम्हाला माफ करा”, मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांचं भावूक आवाहन प्रीमियम स्टोरी

मागील काही काळापासून भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेला राजनैतिक तणाव आणखीनच खालच्या पातळीवर पोहोचला होता, जेव्हा चीन समर्थक मानले जाणारे…

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळात चार जणांचा समावेश; कोणाला मिळाली संधी?

सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर, भाजपा आमदार दारा सिंह चौहान, भाजपा आमदार सुनील शर्मा आणि आरएलडीचे आमदार अनिल…

DMK leader A Raja controversial statement
ए राजा यांच्या ‘त्या’ विधानावर भाजपाकडून संताप व्यक्त; रविशंकर प्रसाद म्हणाले…

मध्य प्रदेशात भारत जोडो न्याय यात्रेवर असलेले राहुल गांधी म्हणाले की, ‘मोदीजींची इच्छा आहे की, देशातील तरुणांनी दिवसभर मोबाइल फोन…

BJP focus on women voters
महिला मतदारांवर आता भाजपाचे लक्ष, आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधान मोदी मोठी घोषणा करणार?

बेरोजगारी, महागाई आणि कृषी संकट यांसारख्या मुद्द्यांवर भाजपाला लोकांच्या एका वर्गाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे, परंतु यावर मात करण्यासाठी…

Gautam Gambhir
…म्हणून राजकारण सोडून गौतम गंभीर परतला क्रिकेट विश्वात; नेमकं कारण काय?

भाजपाच्या एका सूत्राने सांगितले की, “पक्ष त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा विचार करीत होता, परंतु पूर्व दिल्ली किंवा राजधानीतील इतर कोणत्याही…

PM Narendra Modi visit Odisha Will BJD-BJP alliance again
पीएम मोदींच्या भेटीपूर्वीच ओडिशामध्ये राजकीय चर्चांना उधाण; बीजेडी-भाजपा पुन्हा युती होणार का?

पंतप्रधान ५ मार्च रोजी दुपारी भुवनेश्वरला पोहोचतील. पुढे जाऊन ते जाजपूर जिल्ह्यातील चंडीखोल येथे विविध प्रकल्पांचे शुभारंभ करतील. यानंतर मोदी…

YOGI ADITYANATH
योगी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; कोणाला संधी मिळणार?

एनडीएचा नवा मित्र राष्ट्रीय लोक दल (RLD) देखील मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ शकतो. आरएलडीच्या एका चेहऱ्याला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.

Haryana Chief Minister Manohar Lal Khattar
हरियाणा भाजपामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी चढाओढ; ‘या’ चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

येत्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोणत्या विद्यमान खासदाराला उमेदवारी द्यायची आणि कोणाचे तिकीट कापून नव्या चेहऱ्याला तिकीट मिळणार हे भाजपा हायकमांडने…

India economy grew by 8.4 percent
Good News : भारताच्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्क्यांनी वाढ

भारतीय अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्के वाढ दर्शविली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीत GDP ४०.३५ लाख कोटी रुपयांवरून…

Semiconductor project
सेमीकंडक्टर चिपच्या १.२६ लाख कोटींच्या ३ प्रकल्पांना मोदी सरकारची मंजुरी; ३ पैकी २ प्रकल्प गुजरातमध्ये

भारताला सेमीकंडक्टरचे मोठे उत्पादन केंद्र बनायचे आहे. देशातील विविध सरकारांनी प्रयत्न केले पण ते प्रभावी होऊ शकले नाहीत. पंतप्रधान मोदींच्या…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या