वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
rahul gandhi wayanad election
सीपीआयने उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसला वायनाडमधून राहुल गांधीच का हवेत?

खरं तर दोन डाव्या पक्षांनी लोकसभेच्या जागांसाठी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेसला राहुल गांधींसाठी इतर कोणत्या राज्यात…

Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा

राममंदिर प्राणप्रतिष्ठेत जाण्याच्या प्रश्नावर आचार्य म्हणाले की, राम मंदिराचे निमंत्रण स्वीकारणे हा गुन्हा असेल, तर त्याची शिक्षा मी भोगायला तयार…

cross voting in Rajya Sabha elections
राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला उधाण? आता निकालाकडे सर्वांचे लक्ष!

मतदानाच्या दिवशी सत्ताधारी एनडीएच्या वरच्या सभागृहात १०९ खासदार होते, २३८ सदस्य असलेल्या राज्यसभेत १० सदस्य कमी होते. विरोधी इंडिया आघाडीचे…

annie raja
“केरळमधून निवडणूक लढवून राहुल किंवा काँग्रेसला काय फायदा?” सीपीआय वायनाडच्या उमेदवार म्हणाल्या, “मला वाटते…”

इंडिया आघाडीचा प्रमुख मित्र कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) सोमवारी ४ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. यातील राहुल गांधी यांच्या…

Vijay Shekhar Sharma
मोठी बातमी! विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा, नव्या मंडळाची स्थापना

विजय शेखर शर्मा यांनीदेखील बोर्ड सदस्यपदाचा राजीनामा दिला. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा भविष्यातील व्यवसाय आता नव्यानं स्थापन केलेल्या मंडळाद्वारे चालवला…

How names of two lions Sita and Akbar
सिंहाचं नाव अकबर अन् सिंहिणीचं नाव सीता ठेवल्याच्या वादात मोठी कारवाई; त्रिपुराच्या ‘त्या’ अधिकाऱ्याला केले निलंबित

सिंह अन् सिंहिणीची अशी नावे ठेवून आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेने (VHP) कोलकाता उच्च न्यायालयात केलेल्या…

Siddaramaiah
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा झटका, मंदिराच्या उत्पन्नावर कर लावण्याचे विधेयक फेटाळले, दुसऱ्यांदा मांडण्याच्या तयारीत

या आठवड्याच्या सुरुवातीला विधानसभेत मंजूर झालेले हे विधेयक शुक्रवारी विधान परिषदेत मंजूर होऊ शकले नाही. विधानसभेत मंजूर होऊनही हिंदू धार्मिक…

Who is Mufti Salman Azhari
…म्हणून वडोदरा पोलिसांनी इस्लामिक धर्मगुरूला पुन्हा केली अटक, कोण आहेत मुफ्ती सलमान अझहरी?

सोशल मीडियामुळे अझहरी विशेषतः तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. त्यांची भाषणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

rahul gandhi and priyanka gandhi
उत्तर प्रदेशात राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी प्रियांका मैदानात, अखिलेशही भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार

रविवारी फतेहपूर सिक्री येथे यात्रेचा समारोप होईल. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे २५ फेब्रुवारीला आग्रा येथील यात्रेत सामील होतील.

AAP and Congress will fight together
आप आणि काँग्रेस दिल्लीत भाजपाविरोधात एकत्र लढणार, पण गुजरात, आसाम अन् गोव्याचे काय?

पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत असून, दोन्ही पक्षांच्या राज्यातील नेते एकमेकांशी आघाडी न करण्याच्या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. ‘आप’ने…

Odisha BJP
ओडिशात BJD ला मोठा धक्का! मुख्यमंत्री पटनायकांच्या जवळचा महत्त्वाचा नेता भाजपात दाखल!

मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर २०२० रोजी माजी मंत्री आणि आमदार प्रदीप पाणिग्रही यांना लोकविरोधी कारवायांसाठी बीजेडीच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकण्यात…

SP-Congress alliance
इंडिया आघाडीसाठी यूपी बूस्टर ठरणार, प्रियंका गांधींनी अखिलेश यांना केला फोन अन् सपा-काँग्रेसची आघाडी निश्चित

उत्तर प्रदेशातील करारानुसार, काँग्रेस राज्यातील ८० पैकी १७ जागा लढवेल, उर्वरित ६३ जागा सपा आणि त्यांच्या लहान मित्र पक्षांसाठी सोडल्या…

ताज्या बातम्या