वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
Kamal Hasan contesting Lok Sabha elections
कमल हसन ‘या’ जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता, द्रमुकने दिली ऑफर

तिघेही द्रमुकचे नेते आहेत. कमल हसन यांना कोईम्बतूरमधून निवडणूक लढवायची असेल, तर त्याला मान्यता मिळवण्यासाठी सीपीआय(एम) आघाडीच्या भागीदारांशी चर्चेच्या अनेक…

tamil nadu congress
तमिळनाडू काँग्रेसच्या प्रमुखपदी के. सेल्वापेरुंथगाई यांची नियुक्ती, काय बदल होणार?

सेल्वापेरुंथगाई यांच्या नियुक्तीमुळे दलितांच्या प्रश्नांवर मांडलेली भूमिका आणि तमीळ राष्ट्रवादाशी त्यांचे भूतकाळातील संबंधांमुळे राज्यातील पक्ष नेत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.…

Arvind Kejriwal wins trust vote
“अरविंद केजरीवाल यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला;” मुख्यमंत्री म्हणाले, “या लोकांना विधानसभा संपवायची…”

७० सदस्यीय दिल्ली विधानसभेत आपचे ६२ आमदार आहेत. शनिवारी सभागृहात उपस्थित असलेल्या आपच्या ५४ आमदारांनी केजरीवाल यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने…

Congress government in Telangana
तेलंगणात काँग्रेसचे ‘मिशन लोकसभा’, लोकांना आकर्षित करण्यासाठी योजनांचा पाऊस!

तेलंगणा सरकारमधील मागासवर्गीय कल्याण मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला होता आणि चर्चेनंतर त्याला सहमती देण्यात आली होती.…

Ajit Pawar wife v_s Supriya Sule
बारामतीत अजित पवारांची पत्नी विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यातील लढत जवळपास निश्चित; कोण आहेत सुनेत्रा पवार? प्रीमियम स्टोरी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही सुनेत्रा यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. “सुनेत्रा पवार यांना लोकसभेवर निवडून द्यावे, अशी बारामतीतील…

new face of Jharkhand Mukti Morcha Basant
झारखंड मुक्ती मोर्चाच्या नव्या चेहऱ्याचा उदय; बसंत लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणार

झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचा धाकटा मुलगा बसंत सोरेन आणि इतर सात आमदारांनी शुक्रवारी चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखाली…

Sonia Gandhi
सोनिया गांधींनी रायबरेली लोकसभा मतदारसंघावरचा दावा सोडला, काँग्रेस जागा गमावणार का?

या मतदारसंघाने इंदिरा गांधींचे पती आणि काँग्रेस नेते फिरोज गांधी यांना १९५२ आणि १९५७ मध्ये दोनदा निवडून दिले; तर माजी…

Jayant Chaudhary
एनडीएमध्ये जयंत चौधरींची एन्ट्री; उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचे सर्वाधिक नुकसान

आरएलडी एनडीएकडे जाणे हा म्हणजे भाजपाच्या फायद्यापेक्षा डळमळीत इंडिया आघाडीसाठी अधिक धक्का आहे. तसेच आरएलडी उत्तर प्रदेशमधील आपल्या दोन्ही सहयोगी…

Nitish Kumar in new clothes with BJP
नितीश कुमार भाजपाबरोबर नव्या कपड्यांत; ‘धर्मनिरपेक्षते’च्या भूमिकेत बदल होणार का?

”बिहारमधील महाआघाडी सरकारला भाजपा घाबरला होता, नितीश कुमार पुन्हा पलटणार नाहीत याची खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी देऊ शकतात का?, असा…

Sonia Gandhi
सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवणार, पण इंडिया आघाडीचे भवितव्य काय?

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी राजस्थानचे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरच्या सभागृहातून संसदेत पोहोचणार आहेत. सोनिया बुधवारी आपला उमेदवारी अर्ज…

Jaya Bachchan set for 5th Rajya Sabha term
जया बच्चन राज्यसभेच्या पाचव्या कार्यकाळासाठी सज्ज; आतापर्यंत कशी राहिली संसदीय कारकीर्द?

बच्चन यांच्यासह सपाने २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमधून रामजी लाल सुमन आणि आलोक रंजन यांचीही नावे पाठवली…

Samajwadi Party ready to replace RLD
पश्चिम उत्तर प्रदेशात आरएलडीची जागा घेण्यास समाजवादी पार्टी तयार, काँग्रेस अधिक जागांची मागणी करणार?

सपा जाट समाजातील महत्त्वाच्या वर्गाचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर, बागपत, सहारनपूर, अलिगढ आणि हापूर या…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या