वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
या विधेयकातील आक्षेपार्ह तरतुदींबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना विचारले असता त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्दा उपस्थित…
मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार पक्षाबाहेरील जुन्या मोठ्या नेत्यांनाही महत्त्व प्राप्त करून देत आहे. तसेच त्यांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करीत…
जम्मू-काश्मीरमधील पंचायती आणि नगरपालिकांमध्ये ओबीसी समुदायाला आरक्षण देणे आणि केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक संस्था कायद्यांमध्ये घटनेतील तरतुदींसह सुसंगतता आणणे हे या…
बुधवारी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर हे निदर्शन होत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण कर्नाटक मंत्रालय आणि राज्यातील काँग्रेसचे सर्व आमदार…
ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भगृहासमोरील दर्शन मार्गाजवळ चार मोठ्या आकाराच्या दानपेट्या ठेवण्यात आल्या असून, त्यामध्ये भाविक…