वैभवी वाळिम्बे

Preparation for pre-habilitation surgery
Health Special : प्री-हॅबिलिटेशन शस्त्रक्रियेला सामोरं जाण्याची तयारी

प्री-हॅबिलिटेशन ही संकल्पना रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही अंगांवर काम करते त्यामुळे यात अनेक डॉक्टरांचा सहभाग असणं अपेक्षित आहे.

prehabilitation treatment in marathi, prehabilitation before surgery in marathi, prehabilitation for surgery in marathi
Health Special: प्री-हॅबिलिटेशन काय असतं आणि ते इतकं महत्त्वाचं का?

अतिशय सोप्या भाषेत सांगायचं तर प्री-हॅबिलिटेशन म्हणजे शस्त्रक्रियेला सामोरं जाण्यासाठी केली जाणारी शारीरिक आणि मानसिक तयारी.