कोणत्याही सिनेमामध्ये कोणाला श्वास घेऊन मरताना पाहिले आहे का?
पावसाची पहिली सर अंगावर पडली तरी अनेक जणांना संपूर्ण अंगावर पित्ताच्या गांधी उठतात.
वडाची झाडे कित्येक वर्षे टिकतात म्हणून त्यास ‘अक्षय्यवट’ असेही म्हणतात.
आजकाल काही ठिकाणी हेच ‘डिटॉक्स ट्रीटमेंट’ म्हणून विकले जात आहे
पावसाळ्यात शरीराला तेलाची गरज असते म्हणून आहारात नियमित तेल-तुपाचे प्रमाण वाढवा
आजकाल अजिबात व्यसन नसणाऱ्यांनासुद्धा कर्करोग झालेला पहावयाला मिळतो.
पूर्वीच्या काळी भारतीय लोक चुलीतून तयार होणाऱ्या राखेने दात घासत असत