वैद्य प. य. वैद्य खडिवाले

Different types of oils and their uses in marathi
Oils for Health: बाळंतपण, मासिक पाळी ते स्थूलपणा कमी करण्यासाठी एकच उपाय; घरगुती तेलं कशी ठरत आहेत फायदेशीर? प्रीमियम स्टोरी

Different Oils and their Health Benefits: स्थूल व्यक्तींचा स्नायूंचा बेढबपणा, फाजील चरबी माफक प्रमाणात तेल घेतल्यास कमी होते.

drinking tea is beneficial to health?
चहाची तलफ आलेय, काय करावं? प्रीमियम स्टोरी

चहात टॅनिन हे द्रव्य मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे चहा प्यायल्याने जशी ऊर्जा, कामाला तरतरी मिळते तसे काही मंडळींना टॅनिनच्या उष्ण…

water intake
पाणी कसे व किती प्यावे? प्रीमियम स्टोरी

आपल्या शरीराचे बरेचसे वजन हे पाण्याचे असते. ज्यांना शोष पडतो, अशा स्थूल व्यक्तींनी जेवणाअगोदर पाणी प्यावे, त्यामुळे आहार कमी जातो,…

water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?

माणसाच्या रोजच्या राहणीमानात, खाण्यापिण्यात, कामधंद्यात कमी-जास्त अडीअडचणी आल्या, की मानवाला काही विकार होतात. अशा वेळेस नेहमीच्या पाण्यावर वेगवेगळे संस्कार करून…

is alcohol good for health
दारू प्यावी का? आयुर्वेद काय सांगतं? प्रीमियम स्टोरी

आयुर्वेदीय प्राचीन ग्रंथात पाणी, दूध, तेल, तूप या द्रव द्रव्यांबरोबर मद्याबद्दलही विस्ताराने वर्णन केलेले आहे. त्या काळातील मद्य कल्पना आजच्या…

healthy honey
भेसळयुक्त मध कसा ओळखावा? चांगला मध शरीराला कसा फायदेशीर ठरतो? प्रीमियम स्टोरी

मधाचा केवळ आरोग्य रक्षण व रोग निवारण याकरिताच उपयोग नसून, आपल्या पृथ्वीवरील विविध धान्ये, पिके यांच्या उत्पादनात वाढ करण्याकरिता मधमाश्यांचे…

cow milk health benefits
गायीच्या दुधाला पृथ्वीवरील अमृत का म्हटलं जातं? प्रीमियम स्टोरी

म्हशीच्या दुधापेक्षा गायीच्या दुधामध्ये चरबीचं प्रमाण पाच टक्के कमी असूनही त्यात शरीराचे पोषण करण्याची क्षमता असते. मानवी शरीराला सहज सात्म्य…

benefits of ghee
तूप खा आणि या रोगांना दूर ठेवा प्रीमियम स्टोरी

Health Benefits of Ghee: चांगली दृष्टी, चांगली प्रजा व पुरेशी शरीरसंपत्ती मिळवण्याकरिता जेवणात तसेच सकाळी रिकाम्यापोटी तूप घ्यावे.

Health Benefits Wheat Rice Rajgira in Marathi
गहू-तांदुळाचं औषधी महत्त्व तुम्हाला माहितेय का? प्रीमियम स्टोरी

Wheat Rice Rajgira Health Benefits: दुसऱ्या महायुद्धामुळे महाराष्ट्रात गहू घरोघर आला. त्या अगोदर सणासुदीला गहू असे. तसे पाहिले तर गव्हासारखे…

aesthetics of indian food culture
भारतीय आहारशैलीचं सौंदर्यशास्त्र प्रीमियम स्टोरी

कृषिप्रधान व्यवस्थेमुळे आपल्या पूर्वजांचं जगणं निसर्गाशी जोडलेलं होतं. साहजिकच आपले सगळे सण, उत्सव, परंपराही ऋतुचक्राशी नातं सांगणाऱ्या त्यातूनच विकसित झालं…

Benefits of Grains in Diet in Marathi
ज्वारी, बाजरी, नाचणी खा आणि चांगलं आरोग्य कमवा प्रीमियम स्टोरी

Benefits of Grains in Diet: नाचणी ही आजारातून उठणाऱ्या रुग्णांकरिता ‘पचावयास हलके’ म्हणून उत्कृष्ट अन्न आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या