
भगवा रंग उत्साहदायी असल्याने आपल्याला दु:खातून बाहेर काढतो.
रंगांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असते कारण ते आपलं जीवन अर्थपूर्ण करतात.
परवा अशाच खास सीनियर सिटिझन्ससाठी म्हणून उभारलेल्या इमारतीत जाण्याचा योग आला.
मुळात सेकंड होम तुमच्या राहत्या घरापासून जायला-यायला सुलभ-सुकर होईल अशाच ठिकाणी घ्यावे.
पोत, डिझाइन याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगाचा अचूक वापर.