देवाचे सोनार नाना वेदक.
गणेशमूर्तीच्या सजावटीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गणेशमूर्तीचे दागिने.
इच्छाशक्तीला अभ्यासाची जोड दिली तर या क्षेत्रात चांगलं करिअर होऊ शकतं. कोणत्याही रुटीन नोकरीपेक्षा खूप वेगळं जग अनुभवायला मिळतं.
आपण जे काही करू त्याची चर्चा घडवून आणणं ही त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचीही अलिखित जबाबदारी आहे. त्यासाठीच तर त्यांना पैसे…
मान्यवरांनी लिहिलेलं आणि बाबासाहेबांनी केलेलं मार्गदर्शन, प्रबोधन अशा दोन भागात ‘डॉ. आंबेडकर दर्शन’ या पुस्तकाची विभागणी करण्यात आली आहे
शिक्षण विद्यार्थीकेंद्रित असायला हवं.
अशीही मुलं आहेत जी महागडय़ा शाळांमध्ये जाऊ शकत नाहीत.
शशी कपूर हा माणूस खरोखरच नक्षत्रलोकीचाच प्रवासी होता.
ठाणे शहरात तीन हात नाका परिसरात गेली दोन वर्षे सिग्नल शाळा चालवली जाते.
प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठ पातळीपर्यंतचे शिक्षण सक्षमीकरण करणारे असायला हवे आहे.
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जातीसमूहांच्या खाद्यसंस्कृतीचा वेध.
एक काळ असा होता की सर्वसामान्य माणसाला आखाडे हे फक्त ऐकून माहिती असायचे.