पत्रकार म्हणून असलेली जागरूकता त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली.
अभिनेत्री कल्की कोचलीनने टाकलेल्या नग्न फोटोचं कसलं कौतुक करायचं?
सगळ्यात पहिल्यांदा आपण आजची रेशन व्यवस्था समजून घेऊ.
कुपोषणासारख्या अतिशय गंभीर समस्येकडे म्हणावं तितक्या गांभीर्याने बघितलं जात नाही.
यापुढच्या काळात पारंपरिक ऊर्जेपेक्षा पर्यायी ऊर्जेचे दर कमी असणार आहेत.
चीन लवकरच जगातला सौर ऊर्जेचा सगळ्यात जास्त वापर करणारा देश ठरणार आहे.
ऊर्जा क्षेत्रात सौरऊर्जेच्या पातळीवर सध्या भारताने अचानक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जावेद अख्तरांच्या या लेकीने पहिल्या सिनेमापासून जाणकारांचं लक्ष वेधून घेतलंच
सावित्री ही पु. शि. रेगे यांची कादंबरी. १९६२ मध्ये लिहिलेली.
विजय तेंडुलकरांचं ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक मोजक्या प्रयोगांसह सादर केलं
आजच्या धावपळीच्या आयुष्यात कुटंबासाठी वेळ मिळणं कठीण होऊन बसलं आहे.