या दोन कथासंग्रहात असलेल्या बारा कथांनंतर आता पुढच्या पाच कथा तयार आहेत.
या दोन कथासंग्रहात असलेल्या बारा कथांनंतर आता पुढच्या पाच कथा तयार आहेत.
काहीजणांकडे हे पंचामृत रोजच्या रोज नैवेद्य दाखवलं जातं, तर काहीजणांकडे सत्यनारायणाच्या पूजेला.
आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक क्षेत्रात सध्या एक समान गोष्ट आढळते, ती म्हणजे मूल्यांचा ऱ्हास.
एके काळी थंडीत वेगवेगळ्या प्रकारच्या सारांचे भुरके मारतानाही मन कसं चविष्ट होऊन जायचं.
जनमानसातील आपली ‘अम्मा’ ही प्रतिमा जयललिता यांनी स्वत:च रचलेला स्त्रीवादाचा एक आभासी खेळ होता.
मुंबईची गोष्ट मात्र थोडी वेगळी आहे. मुंबई हे एकतर कॉस्मोपोलिटन शहर.
जेवणात रोज चमचाभर तरी गोड हवंच असं ज्यांचं असतं, त्यांना गोड म्हणजे अगदी तूपसाखरसुद्धा चालते.
कंपनीला बांधकाम क्षेत्रात कुशल कामगारांचा सतत तुटवडा भासत असे.
प्रेमकथा म्हटलं की सहसा कुणाच्याही डोळ्यांसमोर हिंदी सिनेमांच्या ग्लॅमरस कहाण्या येतात.