पर्यावरणपूरक असलेल्या या राख्यांची निर्मिती आदिवासी महिलांनी केली असून त्यांच्यामार्फत त्यांना रोजगार मिळत आहे.
पर्यावरणपूरक असलेल्या या राख्यांची निर्मिती आदिवासी महिलांनी केली असून त्यांच्यामार्फत त्यांना रोजगार मिळत आहे.
वसईतील नागरिकांना आर्थिक सक्षम बनवण्याबरोबर त्यांचा सामाजिक विकास घडवण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली.
किनाऱ्यावर कासव आढळल्याचे प्रमाण हे गेल्या दोन महिन्यांत जास्त असल्याचे दिसून आले आहे
पालघर जिल्ह्य़ात या पक्ष्याच्या नोंदी तुरळक आहेत, असे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.
चिंचोटी आणि तुंगारेश्वर येथील धबधबा परिसात सुरक्षा जाळी लावण्यात आली आहेत.
जवानांकडे असलेली अनेक उपकरणे जुनाट आणि नादुरुस्त आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
जून महिन्यापासून मासेमारी बंद असल्याने बाजारात ओल्या माशांचा दुष्काळ आहे.
वसईत स्थानिक पक्षी बघण्याची मजा पक्षीप्रेमींना अनुभवता येत आहे.
पावसाळ्याआधी घरगुती पदार्थ, मसाले, वाळवण बनवण्यासाठी महिलांची लगबग वसई-विरारमध्ये सुरू आहे.
कर्नाटक, मध्य प्रदेशातील आंबे हापूसच्या मानाने स्वस्त असतात.
सफरचंद, संत्री अशा फळावर सुखावणारे ग्राहक आता सध्या रानमेव्याची खरेदी करताना दिसत आहेत.
नायगावमधील विजय वैती यांनी २००० मध्ये ‘जनसेवा फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली.