विरार येथे राहणाऱ्या स्मिता वाळिंबे यांनी संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने बनविण्याचे काम हाती घेतले आहे.
विरार येथे राहणाऱ्या स्मिता वाळिंबे यांनी संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने बनविण्याचे काम हाती घेतले आहे.
मकरसंक्रांतीसाठी लागणारे ऊस आणि चणे यांच्या किमती वाढल्या आहेत.
नाताळात वाचकांना खुसखुशीत आणि वाचनीय साहित्य मिळावे यासाठी बाजारात विविध ‘नाताळ अंक’ दाखल होत आहेत.
ख्रिसमससाठी विविध पदार्थ बनवण्याची लगबग घराघरात सुरू असल्याचे चित्र वसईत पाहावयास मिळत आहे
नाताळ सण साजरा करण्यासाठी ख्रिस्ती धर्मीयांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
एप्रिलपर्यंत हा पूल रहिवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
खाडीतील काही मासेही मृत झाले असून मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे.
भराव टाकलेल्या जागी आता भूमाफियांकडून नारळाची झाडे लावण्यात आली आहेत.
वसईमध्ये ‘नेस्ट’ या पक्षिमित्र संस्थेतर्फे नुकतीच पक्षिगणना करण्यात आली
वसईच्या किल्ल्यातील प्रलंबित समस्यांवर पुरातत्त्व विभागाकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत
सिमेंट-काँक्रीटचे जंगल, बेसुमार वृक्षतोड, प्रदूषण, शिकार यांमुळे वसईतील पक्षी लुप्त होऊ लागले आहेत.