तयार झालेल्या भातपिकाची कापणी केल्यानंतर झोडपणी केली जाते.
पावसाळा संपल्यानंतर वसई तालुक्यात बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांना वेग येतो.
केकमधील दह्य़ाच्या वापराचे गुपित जाणून घेण्यासाठी एस के बेकरी अँड ड्रायफ्रुट्सला भेट द्याच.
गोन्सालो गार्सिया चर्चला संलग्न असलेल्या महाविद्यालयाची ही वास्तू आहे.
नायगावमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना रेल्वे स्थानकाबाहेरूनच सुरुवात होते.
यंदा भाववाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठय़ा प्रमाणावर कात्री बसत आहे
गणेशोत्सव संपल्यानंतर वसईत मातीच्या पणत्या बनवण्याच्या कामाला वेग येतो.
वसई किल्लय़ात सध्या अनेक सोईची बांधकामे व अनधिकृत घरे, झोपडय़ा यांचा सध्या सुळसुळाट झाला आहे.
गणेश मूर्तीपाठोपाठ गणेश मखरालादेखील जीएसटी लागल्याने किमतीमध्ये ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.