श्रावण म्हणजे निसर्गाचे दान. याच श्रावणात निसर्ग आपल्या हिरव्या श्रीमंतीने निसर्गप्रेमींचे लक्ष वेधतो.
श्रावण म्हणजे निसर्गाचे दान. याच श्रावणात निसर्ग आपल्या हिरव्या श्रीमंतीने निसर्गप्रेमींचे लक्ष वेधतो.
मूर्तीची किंमत गेल्या वर्षी १७०० रुपये होती ती यंदा २१०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
हे दुकान सुरू राहावे यासाठी दुकानमालकांना मराठी वाचकांकडून विनवण्या करण्यात येत आहे.
‘ओंकार श्री गणेश सोसायटी’ गेल्या २० वर्षांपासून नायगाव पूर्वेला उभी आहे.
वसईच्या पारनाक्यावर ‘केळकर-अभ्यंकर आणि मंडळी’ हे दुकान आहे.
‘भगवती विलास’ येथे मिळणाऱ्या गरमागरम वडा-उसळवर ताव मारण्यासाठी खवय्यांची प्रचंड गर्दी येथे होते.
कामण फाटय़ावरून गेल्यावर लागणारा चिंचोटी धबधबा हे पर्यटकांचे दुसरे आवडते ठिकाण
पालघरमधील द नेटिव्हिटी ऑफ अवर लेडी चर्चमध्ये अन्य धर्मीय बांधवही प्रार्थनेसाठी येतात.
वन परिक्षेत्रात वन तस्करांबरोबर भूमाफियांच्या बेकायदा बांधकामांनी देखील डोके वर काढले आहे.
अनेक चर्चमध्ये गॉथिक नावाचे स्थापत्यशास्त्र वापरण्यात आले आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत संकुलातील सर्वच काटेकोर असून ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवतात.
वसईतील ‘अर्बन ज्यूस कॅफे’ म्हणजे ताज्या फळांचा रस मिळण्याचे उत्तम ठिकाण.