
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एक्स्पोर्ट अॅण्ड अदर सव्र्हिसेस फंड हा फंड परताव्याचा दर उत्तम आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एक्स्पोर्ट अॅण्ड अदर सव्र्हिसेस फंड हा फंड परताव्याचा दर उत्तम आहे.
रघुराम राजन यांनी ४ सप्टेंबर २०१३ रोजी रिझव्र्ह बँकेचे २३वे गव्हर्नर म्हणून सूत्रे स्वीकारली.
एस अॅण्ड पी बीएसई ५०० या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा नेहमीच ५ टक्के ते ८ टक्के अधिक परतावा आहे
रिझव्र्ह बँकेचे पतधोरण महागाईचा दर जानेवारी २०१७ पर्यंत ५% राखण्याला प्राधान्य देणारे आहे.
भारतात बॅलेन्स्ड फंड ही संकल्पना गुंतवणूकदारांना उपलब्ध झाल्याला वीसहून अधिक वर्षे होत आली आहेत.
बॅलेन्स्ड फंडांचा जोखीम संलग्न परताव्याचा दर डायव्हार्सिफाईड इक्विटी फंडांच्या तुलनेत नेहमीच सरस ठरतो.
मुंबईतला पाऊस जितका बेभरवशाचा तितकाच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सदेखील बेभरवशाचा आहे.
जुलै महिन्यात रिझव्र्ह बँकेने रेपो दर अनपेक्षित वाढविल्याने संभाव्य नुकसान कमी झाले.
महाराष्ट्राच्या पुणे जिल्’ात शासनाने वाहन उद्योगासाठी ‘ऑटो क्लस्टर’ची स्थापना केली.
रोख्यांच्या किंमती या अन्य घटकाप्रमाणे मागणी व पुरवठय़ावर अवलंबून असतात.