‘क्रिसिल बॅलंस्ड फंड अॅग्रेसिव्ह इंडेक्स’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे.
‘क्रिसिल बॅलंस्ड फंड अॅग्रेसिव्ह इंडेक्स’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे.
म्युच्युअल फंडांच्या दुनियेत फंड ‘टॉप क्वारटाईल’मध्ये असण्याला खूप महत्व आहे.
एखादा फंड कायम क्रमवारीत अग्रेसर असतो असे नव्हे. प्रत्येक फंडाला संक्रमणातून जावे लागते.
२६ मार्च २०१४ पासून यूटीआय मास्टर व्हॅल्यू फंड आणि यूटीआय मिडकॅप या फंडाचे विलीनीकरण झाले.
फंडाची मालमत्ता २०० कोटींच्या आत असली तरी या फंडाने मागील एका वर्षांत २८ टक्के परतावा दिलेला आहे.
फंडाच्या गुंतवणुकीत वृद्धी आणि रोकडसुलभता यांचा योग्य समतोल राखलेला दिसून येतो.
परिणामी बाजारात नजीकच्या काळात वेगाचे चढ-उतार अनुभवायला मिळतील.
अर्थशास्त्रीय वर्तन (बिहेव्हेरियल इकॉनॉमिक्स) ही विद्याशाखा नव्याने उदयास येत आहे
मागील बारा महिन्यांत गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती बॅलंस्ड फंडांना लाभली.
मागील वर्षभरात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसंती बॅलंस्ड फंड गटाला दिली आहे.