अॅलिशियाला ती ताकद तिच्या बाळाच्या निरागस स्पर्शानं, त्याच्या प्रेमळ अस्तित्वानं दिली
अॅलिशियाला ती ताकद तिच्या बाळाच्या निरागस स्पर्शानं, त्याच्या प्रेमळ अस्तित्वानं दिली
पैसे कमवण्यासाठी तिनं लाडू करून विकले. जत्रेत पुरीभाजी, वडापावचे स्टॉल लावले.
सतत भावनिक हिंसेला तोंड देणाऱ्या या गरीब मुलीविषयी सहानुभूती दाटून येते.
आंतरधर्मीय लग्नानंतर दोन घरांतल्या अगदी भिन्न वातावरणाचा बाऊ न करता नयना घरात रुळली
वंदना, पुण्यातल्या एका उच्चशिक्षित, प्रतिष्ठित घरातली साधीसुधी मुलगी.
वयाच्या सोळाव्या वर्षी गीताचं लग्न झालं. पती सुधाकर झेंडे रिक्षा चालवत होते.
आईला बिचारीला दरवर्षी बाळंतपण! ती कुठे कुठे पुरी पडणार. फार वैतागली की ती माहेरी पळून जायची.
ती ललिता देव, तिचा संसार तिच्या वयाच्या तिशीपर्यंतही झाला नाही.