नवी मुंबईतील विमानतळाच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्यात आली आहे.
नवी मुंबईतील विमानतळाच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्यात आली आहे.
नाशिक, पुणे आणि सोलापूर जिल्ह्य़ात कांद्याचे विक्रमी पीक आल्याने जुन्या कांद्याची आवक वाढली आहे.
वितरणासाठी ठाणे जिल्ह्य़ासाठी स्वतंत्र अधिकारी नेमला जाणार आहे.
नवी मुंबई विमानतळासाठी ठरविण्यात आलेली डिसेंबर २०१९ची मुदत टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईत विविध देशांचे व जागतिक संघटनांचे राजदूतावास आहेत.
नवी मुंबई विमानतळासाठी एकूण दोन हजार २६८ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे.
आवक घटल्यामुळे अनेक भाज्यांचे दर शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहेत.
उपाहारगृहाच्या चारी बाजूंकडील मोकळ्या जागा व्यवसायासाठी हडपल्या.
या योजनेतील भूखंडांमुळेच छोटे व्यापारीही विकासक म्हणून नावारूपाला आले.
पनवेल महानगरपालिका स्थापण्याच्या दृष्टीने शासनाने मागील आठवडय़ात अधिसूचना जारी केली.
नवी मुंबईतील रेल्वेचे जाळे सिडको व भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने विणण्यात आले आहे.