दोन हजार २६८ हेक्टर क्षेत्रफळावर उभ्या राहणाऱ्या नवी मुंबई विमानतळाचे काम पुढील महिन्यात सुरू होणार आहे.
दोन हजार २६८ हेक्टर क्षेत्रफळावर उभ्या राहणाऱ्या नवी मुंबई विमानतळाचे काम पुढील महिन्यात सुरू होणार आहे.
नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केलेली आहे.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे शेतमाल थेट शहरी भागात नेऊन विकण्याची व्यवस्था नसल्यानेच एपीएमसीची निर्मिती झाली.
पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी आयुक्तांनी कामचोर कर्मचाऱ्यांच्या नाडय़ा आवळल्या आहेत.
भविष्यातील अद्ययावत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रोणागिरी नोडची राखीव किंमतही वाढवली आहे.
नवी मुंबईच्या इतिहासात पाहिल्यांदाच प्रशासन व कायदा सुव्यवस्था साभांळणारी पुरोगामी विचाराची टीम कार्यरत झाली आहे.
सिडकोचा नवी मुंबईतील कारभार पनवेल महानगरपालिका स्थापनेनंतर जवळपास संपुष्टात येणार
नवी मुंबई पालिका तिजोरीच्या चाव्या खिशात घातल्यानंतर आत्मविश्वास दुणावला आहे.
निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याची चर्चा असून पाटील यांना चांगलेच लक्ष्मीदर्शन घडविण्यात आले आहे.
नवी मुंबई पालिकेतील गेली वीस वर्षांचा कारभार रामभरोसे पद्धतीने चालविला गेला असल्याचे दिसून येते.
एमआयडीसीच्या जागेत खूप मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण झालेली आहेत.
तीन विकासकांना निविदा वितरित; जीव्हीके, जीएमआर आणि टाटा व्हिन्सी या कंपन्यांत स्पर्धा