माजी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद पोलीस ठाणी टकाटक ठेवण्याबाबत फार आग्रही होते.
माजी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद पोलीस ठाणी टकाटक ठेवण्याबाबत फार आग्रही होते.
शासनाने सहानुभूतीने पाहावे अशी बाजू नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने शासनाकडे मांडली आहे
सिडकोतील सेवेला तीन वर्षांचा कालावधी झाल्याने भाटिया यांची आज ना उद्या बदली होणार हे निश्चित होते.
८० टक्के पाणी हे केवळ नळात उच्च दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे वाया जात असल्याचे आढळून आले आहे.
पर्यायी स्रोत शोधण्यास नवी मुंबई महानगरपालिकेकडून सुरुवात
सिडकोने १९७६ मध्ये वाशीत सेक्टर एक येथे पहिला गृहप्रकल्प उभा केला.
वधू-वरांना हळद लावण्याची औपचारिकता झाल्यानंतर बेफाम मद्यपान करण्यासाठी पाटर्य़ा झडतात.
आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज ४५ लाख रुपये शिलकीचा येत्या वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला.
लिकेच्या हलगर्जीपणामुळे शहरात एकाही इमारत पुनर्बाधणीच्या कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही.
मंदीचे चटके अनेक क्षेत्रांना बसत असून त्यात रिएल इस्टेट क्षेत्र जास्त प्रमाणात प्रभावित झाले आहे.
मुंबई मेट्रोचे काम सुरू असताना मे २०११ रोजी खारघर येथून नवी मुंबई मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली.
मुंबईतील घाऊक बाजारात येऊ लागला असून त्यातील २० टक्के हापूस आखाती देशात निर्यात केला जात आहे.