६९१ बेकायदा बांधकामांच्या यादीवर मुंबई उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
६९१ बेकायदा बांधकामांच्या यादीवर मुंबई उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
सिडकोने नवी मुंबईसाठी सर्वप्रथम एप्रिल १९७२ रोजी स्वतंत्र परिवहन सेवा सुरू केली होती.
केंद्र सरकारने देशात ९८ शहरांत स्मार्ट सिटी प्रकल्प उभारण्याचा संकल्प सोडला आहे.
शिवराज्याभिषेक सोहळय़ाचे नाटय़ रूपांतर याव्यतिरिक्त एकही कार्यक्रम झाला नाही.
सिडको अशा प्रकारे छोटे मोठे २३ आराखडे टप्प्याटप्प्याने तयार करणार आहे.
सहज मिळणाऱ्या शस्त्र परवानामुळे दहा वर्षांपूर्वी नवी मुंबईत अनेक हौशा-गवशांनी शस्त्र परवाने घेतले.
सिडकोबरोबर केलेल्या कराराचा भंग असल्याने भूखंड रद्द करून सिडकोने पालिकेला चांगलाच दणका दिला आहे.
नियंत्रण मुक्त व्यापार करण्यात आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या सद्य:स्थितीचा प्रथम अभ्यास करण्यात यावा
बेकायदेशीर धार्मिक स्थळांची अंतिम यादी आल्यानंतर येत्या महिनाअखेर या बांधकामांवर कारवाई केली जाणार
नवी मुंबई, पनवेल, खारघर, कामोठे, तळोजा या भागांतील घरे ५० लाखांच्या खाली विकत मिळेनासी झाली आहेत.