देशमुख आणि कंपनी या प्रकाशन संस्थेने ऑगस्ट १९६२ मध्ये ‘स्वामी’ कादंबरीचे प्रकाशन केले होते.
देशमुख आणि कंपनी या प्रकाशन संस्थेने ऑगस्ट १९६२ मध्ये ‘स्वामी’ कादंबरीचे प्रकाशन केले होते.
प्राचीन परंपरा असलेल्या आपल्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो, असे म्हटले जाते.
या फलकामुळे नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक झाली आहे.
कबीराचा श्री विठ्ठल आणि त्यांची भक्त मंडळी यांच्यावरील हा अज्ञात दोहा सापडला आहे.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उपमहापौर आबा बागूल हे पुणे नवरात्र महोत्सवाचे संयोजक आहेत.
नगरसेवकपदाच्या शेवटच्या वर्षी म्हणजे १९७३-७४ मध्ये मी स्थायी समितीचा अध्यक्ष झालो.
मी मूळची कसबा पेठेतील झांबरे-पाटील घराण्यातील मुलगी. वडील काँग्रेस विचारांचे होते.
शिवराम कृष्ण लिमये ऊर्फ खासगीवाले यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम झाले.
रुपेरी पडद्यावरील अभिनय पाहिला अशा कलाकारांमधील माणूस मला या निमित्ताने जवळून अनुभवता आला.
काँग्रेसच्या तिकिटावर मी १९९२ मध्ये उभा होतो. त्या वेळी इच्छुक असलेले बाळासाहेब मारणे अपक्ष होते.
मालतीबाई यांचे भरीव काम असल्याने स्वाभाविकच त्या विजयी झाल्या.