शास्त्रीय संगीत आणि गुरू-शिष्य परंपरेचे अप्रूप असलेला डॅनियल संवादिनीवादन शिकत आहे. ‘खाणं’ आणि ‘गाणं’ याचा मिलाफ असा जुळून आला आहे.
शास्त्रीय संगीत आणि गुरू-शिष्य परंपरेचे अप्रूप असलेला डॅनियल संवादिनीवादन शिकत आहे. ‘खाणं’ आणि ‘गाणं’ याचा मिलाफ असा जुळून आला आहे.
बंगळुरू, चेन्नईजवळील अडय़ार लायब्ररी, अहमदाबाद येथील बी. एन. इन्स्टिटय़ूटने साकारलेली भागवत पुराणाची चिकित्सक आवृत्ती या गोष्टींचा प्रकल्पामध्ये समावेश आहे.
सर्व चित्रकारांनी त्रिवेणी संगमावरील सांस्कृतिक कुंभ येथे चित्रकलेच्या माध्यमातून भरीव योगदान दिले.
संस्थेने प्राच्यविद्या अभ्यासकांच्या अर्थार्जनासाठी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची रचना करावी.
अवघ्या १५ दिवसांत संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’ला २४ लाख ६ हजार ९२८ लोकांनी ‘हिट’ केले आहे.
किलरेस्करवाडीच्या (जिल्हा- सांगली) कीर्तनकार मोघे यांचे श्रीकांत हे ज्येष्ठ चिरंजीव.
रीड ऑर्गन या वाद्याची १८१० मध्ये फ्रान्समध्ये निर्मिती झाली त्या वेळी तो दाब तत्त्वावर वाजत होता
प्रा. माधवराव पटवर्धन यांच्या ‘छंदोरचना’ या ग्रंथाला मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी. लिट. देण्याचा निर्णय घेतला.
समाज प्रबोधनाच्या त्रिसूत्रीद्वारे कार्यरत असलेल्या शाहिरा प्रा. संगीता मावळे या आधुनिक नवदुर्गाच आहेत.
लक्ष्मी रस्त्यावर सोन्या मारुती चौकातील श्री आद्य अमृततुल्य या पुण्यातील अमृततुल्य दुकानाने शताब्दी पूर्ण केली आहे.
संमेलन संपल्यानंतर शनिवारी आणि रविवारी पुन्हा नाटय़रसिकांना नाटकांचा आनंद लुटता येणार आहे.
हिंदू, बौद्ध आणि जैन हे तांत्रिक संप्रदाय आहेत.