बालगंधर्व रंगमंदिराचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवून राज्यातील विविध शहरांमध्ये नाटय़गृहांची उभारणी करण्यात आली आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवून राज्यातील विविध शहरांमध्ये नाटय़गृहांची उभारणी करण्यात आली आहे.
पु. ल. देशपांडे मराठी शिकवीत असत त्या राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात माझे शिक्षण झाले.
पु. ल. देशपांडे मराठी शिकवीत असत त्या राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात माझे शिक्षण झाले.
सहा महिन्यांनंतरही अजून या पुरस्काराची घोषणा बाकी आहे.
या कामासाठी महाराष्ट्र आरोग्य मंडळाला गुजरात सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.
संस्थेने आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.
विविध देशांमधील अभ्यासकांनी गणपतीचा संशोधनात्मक अभ्यास करून प्रबंधलेखन केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
प्राधान्याने डिजिटल माध्यमाद्वारे जतन केलीच पाहिजेत अशा सहाशे पुस्तकांची सूची करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेला फेटाळावा लागला या घटनेला सोमवारी ८१ वर्षे पूर्ण झाली.
या चौकाचे नामकरणही झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक असे करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या देखण्या पुतळ्याची कहाणी तितकीच रोमहर्षक आहे.
पालखी मार्गावरील रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे.