पुणे महापालिकेला फेटाळावा लागला या घटनेला सोमवारी ८१ वर्षे पूर्ण झाली.
पुणे महापालिकेला फेटाळावा लागला या घटनेला सोमवारी ८१ वर्षे पूर्ण झाली.
या चौकाचे नामकरणही झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक असे करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या देखण्या पुतळ्याची कहाणी तितकीच रोमहर्षक आहे.
पालखी मार्गावरील रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे.
विद्यावाणी एफएम रेडिओ केंद्राचे कार्यक्रम नीटपणे ऐकू येत नाहीत अशी तक्रार होती.
या पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्षपद रानडे यांनी भूषविले होते.
या गावातील २५ घरांमध्ये तब्बल १५ हजार पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
माझा जन्म तांत्रिकदृष्टय़ा नगरमधील असला तरी संपूर्ण बालपण पुण्यामध्येच गेले.
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे गाणे म्हणजे सौंदर्याने भरलेला जणू परिपोषच असायचे.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मी ‘नाटय़संपदा’ संस्थेचे काम पाहावे असे ठरवले होते.
महिनाभरावर येऊन ठेपले असले तरी अद्याप अनुदानाची रक्कम नाटय़ परिषदेकडे वर्ग झालेली नाही.
या व्यवसायातून मिळालेल्या पैशांतून काही निधी मी सामाजिक कामांसाठी देतो.