बृहन्मुंबई महानगर पालिका (यापुढे ‘महापालिका’) ही देशातील श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक.. तिचा अर्थसंकल्प भारतातील काही छोटय़ा राज्यांच्या अर्थसंकल्पांपेक्षाही मोठा.
बृहन्मुंबई महानगर पालिका (यापुढे ‘महापालिका’) ही देशातील श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक.. तिचा अर्थसंकल्प भारतातील काही छोटय़ा राज्यांच्या अर्थसंकल्पांपेक्षाही मोठा.
ज्या कामांकडे तुमच्या हातून कळत नकळत दुर्लक्ष झाले होते त्या कामांना आता तुम्ही गती द्याल.
नोकरीमध्ये सहकारी तुमची गोड बोलून दिशाभूल करण्याची शक्यता आहे.
व्यापार-उद्योगात कितीही पैसे मिळाले तरी ते अपुरे असतात, असे वाटून थोडासा आराम करावासा वाटेल.
तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात एक प्रकारचा विपर्यास दिसून येईल.
उत्साह वाढविणारे ग्रहमान आहे. कोणत्याही कामात स्वाभाविक नेतृत्व करण्याची तुमची तयारी असते.
नोकरीमध्ये ज्या व्यक्तींवर अवलंबून असाल त्यांची काहीतरी अडचण निघाल्यामुळे तुमचा खोळंबा होईल.