
ग्रहस्थिती तुम्हाला थोडीशी अस्वस्थ करणारी आहे.
उमद्या स्वभावाची रास असल्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी तुमचे स्वागत होते.
नोकरीच्या ठिकाणी गुंतागुंतीच्या कामात सहकारी एखादा शॉर्टकट सुचवतील.
वारा वाहील तशी पाठ फिरवणारी तुमची रास आहे. सहसा तुमचे निर्णय किंवा अंदाज चुकत नाहीत.
मेष : एखादे काम अवघड असले तरी त्यांचा नाद सोडून न देता पिच्छा पुरवत राहाल.
प्रत्येक कामात पुढाकार घेऊन स्वत:ची जबाबदारी तुम्ही वाढवून घेता.
मेष – महत्त्वाचे काम ओळखीअभावी लटकून राहिले असेल तर त्याला चालना मिळेल.
नोकरीमध्ये महत्त्वाची कामे हाताळून इतर गोष्टी हाताखालच्या व्यक्तींवर सोपवाल.