
मेष तुम्ही तुमचे काम बेधडकपणे पार पाडाल.
या आठवडय़ात कृतीपेक्षा नियोजनाला भर द्या. म्हणजे कामाचा दर्जा चांगला राहील.
एक दार बंद होते तेव्हा दुसरे दार उघडते याचा प्रत्यय देणारा आठवडा आहे.
व्यापार-उद्योगात तुमच्या उत्साही स्वभावामुळे कामकाज चांगले होईल.
मेष ज्या व्यक्तींवर आपण अवलंबून राहतो त्या व्यक्तींकडून आयत्या वेळी मदत मिळत नाही.
शक्ती आणि युक्ती याचा वापर करून बरीच कामे हातावेगळी करू शकाल.
या आठवडय़ात तुमच्या ठरविलेल्या कामात तुम्ही चांगली मजल मारू शकाल.