
एखादी नवीन कार्यपद्धती तुमचे लक्ष आकर्षति करेल.
कोणत्याही व्यक्तीला कधीही मदत लागली तरी ती करायला तुम्ही तत्पर असता.
नोकरीच्या ठिकाणी सहकारी त्यांच्या मागणीकरिता तुमची ढाल करतील.
नोकरीच्या ठिकाणी घडय़ाळाच्या काटय़ानुसार काम करावे लागेल.
व्यापारउद्योगात ज्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते ते शब्द फिरवतील.
शक्तीला जेव्हा युक्तीची जोड मिळते त्या वेळी काही विस्मयजनक गोष्टी घडू शकतात.
व्यापार-उद्योगात एखादा नवीन आणि मोठा प्रोजेक्ट हातात घ्याल.
या आठवडय़ात प्रत्येक काम वेळेच्या आधी पार पाडण्याकडे तुमचा कल असेल.
व्यापारउद्योगात शक्ती आणि युक्ती यांचा वापर केला तर तुम्हाला चांगले यश मिळेल.
ज्या कामात अडथळे येत होते, त्यामध्ये आता तुम्ही जातीने लक्ष घालाल.