
व्यापार-उद्योगात एखादा नवीन प्रकल्प हाती घ्यावासा वाटेल.
व्यापारउद्योगाच्या क्षेत्रात आवश्यक ते बदल करून ठेवण्याची तुमची तयारी असेल.
शक्ती आणि युक्तीने या आठवडय़ात तुम्ही अवघड कामे मार्गी लावू शकाल.
घाईगडबडीमध्ये कोणताही निर्णय चुकीचा होणार नाही याकडे लक्ष ठेवा.
घरामध्ये सर्व काही चांगले असेल. तुमची एखादी इच्छा पूर्ण करून घ्याल.
घरामध्ये आवडत्या व्यक्तींना खूश ठेवण्यासाठी खास कार्यक्रम आखाल.
व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात तुम्हाला धडाडीचे काम करावेसे वाटेल.
व्यापारी वर्गाला जुन्या हितसंबंधातून व्यवसायाचे नवीन दालन खुले होईल.
ग्रहमान परस्परविरोधी आहे. एखादे काम पूर्ण करण्याकरिता वाट वाकडी करावी लागेल.