आम्हा दोघांना घरात ठेवून बाबा इंदूला त्या वादळात फिरायला घेऊन जायचे.
आम्हा दोघांना घरात ठेवून बाबा इंदूला त्या वादळात फिरायला घेऊन जायचे.
स्वावलंबनाच्या ओढीने शकुंतला आनंदवनात आली आणि एका आगळ्यावेगळ्या अर्थाने ‘पद’सिद्ध कलाकार बनली!
इंदूच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे पैलू परिस्थिती आणि प्रसंगानुरूप उलगडत गेले
बाबांना राष्ट्रपती भवनातच आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा आणि शिक्षणाचीही दुरवस्थाच. अशी एकूण सगळी भयाण परिस्थिती.
मुक्तांगणच्या वास्तूत सादर झालेला पहिला नाटय़प्रयोग म्हणजे भक्ती बर्वे यांचं ‘ती फुलराणी’!
१५ जानेवारी १९८१ या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला गेले असताना बाबांना ट्रकने धडक दिली.
स्वयंपाकाच्या इंधनासाठी आमचे सर्वच प्रकल्प लाकडं आणि दगडी कोळसा यावर अवलंबून होते.
७२ च्या दुष्काळानंतर ‘पाणलोट क्षेत्रविकास’ हा परवलीचा शब्द माझ्याही कानावर पडला होता.
माझ्यावर लेप्रसी हॉस्पिटलचा सगळा भार होता तरी माझ्यातला मूळ इंजिनीअर मला स्वस्थ बसू देत नव्हता.