डॉक्टर बनून आनंदवनात परत आलो आणि पांढरा कोट घालून पेशंट तपासायला सुरुवात केली.
डॉक्टर बनून आनंदवनात परत आलो आणि पांढरा कोट घालून पेशंट तपासायला सुरुवात केली.
अपंगांसाठीचं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र- ‘संधीनिकेतन’ची इमारत आनंदवनात १९७० ला बांधून पूर्ण झाली.
आनंदवनातला ‘हातमाग’ उद्योग साठीच्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाला.
सोमनाथविषयी बाबा सुरुवातीपासून म्हणत की, ‘सोमनाथ चालेल तर संस्था चालेल.’
पोलिसांच्या आवाहनाला दाद न देता नेतेमंडळी जोरजोरात घोषणा देत जमावाला भडकवीत होती.
‘माझी ‘व्हिजिटिंग फी’ खूप जास्त आहे!’’ यावर बाटलीवाला बाबांना म्हणाले, ‘‘आम्हाला मान्य आहे.
ऑर्थर आणि बाबा यांच्यात अखंड पत्रव्यवहार सुरू झाला आणि नव्या प्रकल्पाची आखणी सुरू झाली.
वरोरा गावात प्राथमिक-माध्यमिक शाळा होत्या; पण महाविद्यालय नव्हतं.
आनंदवन सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा वर्षांत भारतीयांपेक्षा विदेशी मंडळीच आनंदवनात जास्त संख्येने आली
‘टिन कॅन प्रोजेक्ट’च्या यशस्वी उभारणीनंतर उद्योगांची शृंखलाच आनंदवनात सुरू झाली.
अशोकवनात शेतीयोग्य जमीन तयार केल्यानंतर कोरडवाहू पिकं घेण्यास सुरुवात झाली.
आनंदवन ही कुष्ठरोग्यांची वसाहत नाही, तर ते एक कुष्ठमुक्तांनी चालवलेलं उत्पादन केंद्र आहे,