या काळात वरोरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष असलेले बाबा सफाई कामगारांच्या युनियनचे अध्यक्षही होते.
या काळात वरोरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष असलेले बाबा सफाई कामगारांच्या युनियनचे अध्यक्षही होते.
बाबा आमटेंनी जरी लग्नानंतर ‘इंदू’चं नाव बदलून ‘साधना’ ठेवलं तरी ते शेवटपर्यंत तिला इंदूच म्हणत असत.
बाबा वरोरा येथे वकिली करीत असतानाच्या काही महत्त्वपूर्ण घटना थोडक्यात इथे नमूद करतो.
या प्रसंगातून आपल्याला लक्षात येतं, की घरातल्या त्या सोन्याच्या पिंजऱ्यात बाबांचा जीव घुसमटत होता.
पण बाबांच्या आयुष्यातील चार-पाच र्वष अशीही होती, जेव्हा बाबा वैचारिक शून्यावस्थेत गेले होते.
विरोध करायचा सोडून तिचा नवरा घाबरून संडासात जाऊन लपला आणि आतून कडी लावून घेतली.
बाबांचे वडील देवीदास तथा बापूजी आमटे यांच्याकडे जमीनजुमला, पैसाअडका, मालमत्ता प्रचंडच!